पान:न्याय रत्न.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५४ मालमत्तेविरुअपराध यारान्त्याचआणखीव्यारव्यानः १. कोणास इजा होचो अगर न होवो, किंवा माल जावो अगर न जायो, माल हरण करण्याचे इराद्याने जमावा निशी येऊन लोकांवर जुलमी उपायाने हल्ला केला इतके सिर झाले तरी बस आहे. ५. दरवडाघालणे. अपराधानेंलक्षण- पांच अगर पांचाहून अधीक माणसे मिळून जबरी चोरीकरितात किंवा जबरी चोरी करणारे यांस खुशीने मदत करितान, मिळोन अशा कृत्यात पांच किंवा पांचाहून अधीक मनुष्ये सामील असली ह्मणजे त्याणी केलेले जबरी चोरीस दोडा असें ह्मणावें. मुरयमुद्दे- १. पांच किंचा त्याहून जास्त माणसें होती. २ जवरी किंवा जलमाचा प्रकार केला. ३. माल हरण केला. निराकरण- कोणते वेळेस कोणने प्रकारे कोणते ठिकाणी कोणाचे येथे गेज का जलम जबरी केली? मारहाण किंवा धमकी किंवा दुखापत प्रतिबंध वगैरेको या कस प्रकार केला? जवळ हत्यारे कोणकोणची होती ती हत्यारे कोण माना असान त्याचा उपयोग कोणत्सा रीतीने केला? मोड तोड कसे प्रकार के लामाल कोठे व कसे बंदोबस्तांत रेविलेला होता? तेथून चोरव्यांनी कसे मकारे काढला? गेले मालाची किंमत किती? माल व हत्यारे मिळाली असल्यास कोणते ठिकाणी सांपडली? इत्यारास रकाच्या काही रतुणा आहेत की काय? जो. माल मिनाला तो फिर्यादीचाच आहे की नाही? दगेडखोर लोक कोणने मार्गाने गेले? कोणते मार्गाने आले? यागन्याचेंआगरनीव्यारयान. 7. परत जान बस उलरे जोडे बोटांकडे जोड्यांचा रांचा डाव्या असेरीतीने चोरटे लोक जोड़े बांधून कधी कधी परत जात असतात त्या मुळे माग काढण्याचे कामात फसवणूक होते या साठी उलस्या सलत्या रोन्ही रीतीने माग लावण्याचे कामांन नजर पिली पाहिजे. २. चोरटे लोकांपासन कोणास इना झाली असेल, अगर खून झाला असेल तर तदनुसार चौकशी पाहात जाची. ३. लहार अगर सोनार यांजवर चोरट्यांनी सक्ती करून साचे हातून कुल्पकारिलें अगर तोडविलें असतां सोनार अगर लदारावर मदत दिल्याचा थार्जलागु नये, कारण ते काम करण्या विषयी त्यांची अंत: कर्णा पासून सुती नदती.ना