पान:न्याय रत्न.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गैरकायदेशीरविवाह (१२) ४ विवाहित नसताना तुझा कायदेशीर विवाहाचा नवरा मीआहे असे येरणा द्यास्त्रीस कपटाने भासऊन तिणे लाजबराबर बायकोचे नात्याने राहावें अ गर संगकरावा असे कृत्य करणे. येणेप्रमाणे समजावे. चौकशीस. मरयमहेविवाह किंवा तत्संबंधी केलेली कनी गैरकायद्याची आहे. निराकरण, कोणी कोणत्या स्त्रीबरोबर किंवा स्त्रीने पुरुषाबराबर विवाह केला.? तो कायदेशीर म्हणजे ज्यारितीने व्हावयास योग्य आहे तशारितीनेझा लेला आहे की नाही? पहिले नवऱ्या बराबर तिचे जातीधर्माप्रमाणे लगजालेलें आहे की नाही? नोतिजला चांगले प्रकारे नांदावितही नाकीनाही.? पहिले नवऱ्याने तिज ला फारकन ।"दीली आहे की काय? नीत्याजला सोउन गेल्यावर आपले कडे येण्या विषयी त्याणे जातीत किंवा सरकारांत अर्ज केलाहोता किंवानाही ? नयरा नांइपित नसल्या मुळे दुसरानबराकरण्याविषयी तिणेतरकारांम अर्जकरून जातीवर बोराघेतला होनाकीनाही. दोघानीही अर्ज केले नसतील तर कारण काय कमेकानी ये कमेकास सोडचिटी दिलीभाहे की नाही? जातींत पंचाईत होऊन त्याचे लग्नाने कि वा काडीमोडून देण्याचे बाबदीत विचार जालाआहे की नाहींनीत्साबलन गेल्या वर स्थाणे लमकेले किंचाकसे ? विवाह करण्याची जीरीत आहे त्यारितीनेच हल्लीचा विवाह (ज्याविषयी बदलाआहेतो.) जालेला आहे की नाही. विवाह लावण्याचीकोणीमदतगारी केली.? जीविवाह केलाती ज्यारितीने करावयास योग्य आहे त्याच रितीने तो केलेला आहे की नाही? नकेल्यामुळे तोव्यर्थ होतोकीकाप.? (याविषयीशा तीमत पशास्त्राच्या अधार घ्यावा. विवाह जालेलाआहे असे कोणने प्रकारे उपा विले.? कायदेशीर विवाहाचा मीतुझा नपरा आहे असे कोणत्या युक्तीने कायमका राने कपट करून कोणच्यालीस कलेपासविले. त्याप्रमाणे निजला भासलेंजाये इके नेकपर सयुक्तिकरितीने बनावलेले आहेकींनाहीं.? असे भासविल्यावर मा ना नात्याजवर बायकोचे नात्याने वर्तणुक करु लागली की नाही ? नपरा अगर बायको जिवन असल्यामुळे झालेला विवाह ज्या त्याचे ज्ञातीशास्त्रावरून किंबारुदीवरुन पर्थ होत आहे की काय? ज्या मनुष्याशी दुसरा विवाह केला त्याला आपले पूर्वीजाले ले विवाहाची हकीकत नसांगली गुप्तरे दिली की काय? पूर्वी झा लेला विवाह कोणा बराबर झालेला असोन स्थान हाविवाह करण्यास हरकत नाही किंवा हरकत आहे? ज्याक्रियेने विवाह केला किंवा करावयाचेकरय केलें