Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीतिमार्गप्रदीप पुस्तक २ रें यांतील कठीण शब्दांचे अर्थ. नीति-सदाचार साहित्यशास्त्र-काव्यशास्त्र घडा १ करतलम लवत्-तळहातावरील परिपोष–वाढ मळासारखे निर्दालन–नाहीसे करणे व्यग्र–चिंताग्रस्त सुजनत्व–सञ्जनपणा। मचक–पलंग मौन–गप्प बसणे | धडा ४ शम-शांतपणा मंडन---समर्थन । श्रुत विद्या खंडन-खोडून काढणे दातृत्व–उदारपणा सदसद्विवेक बुद्धि–चांगलें कोनिदेभता-दांभिकपणा नसणे णते वाईट कोणते हे सुचविणारी सच्छाल(सत्+शील)चांगले शील बुद्धि तन्वता–खरोखर तत्त्ववेत्ता--मूळ जाणणारा धडा २ धडा ५ मोदभरें—आनंदानें वोखटा-वाईट उद्वेग–दुःख कांजां- मोठ गौणपक्ष–कमपक्ष प्रसवति-जन्म देते रज्जु दोरी सुनृता-सत्य व प्रिय धडा ३ | धड़ा ६ शाश्वत निरंतर कृतकम–केलेले काम चाकत्सक-शोधक सर्वश्रुत-सर्वीस माहीत परिपक्व–दृढ भोप–घाला प्रगल्भ–प्रौद धडा ७ अगाध--खाल |आत्मशिक्षण–स्वतःचे शिक्षण व्यापकता–विस्तृतपणा तत्त्वज्ञानात्मक-मूळगोष्टींचे ज्ञान प्राविण्य-निपुणपणा करून देणारे निदान–कारण गुरुत्वाकर्षण--मोट्या पदाथान वाङ्मय-प्रौढ ग्रंथ धा० पद आपल्याकडे ओढणे