पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रा. केशवराव चिटणीस व माझा प्रियमित्र बाळकृष्ण बाबूराव फणसे ह्यांनी मदत केली आहे. तरी ज्याप्रमाणे वीर आणि श्रृंगाररस एकेस्थळी येणे कठीण, तद्वत् नीतितत्वे आणि श्रृंगार कठीण आहे,हैं प्रत्यक्षानुभवावांचून. कळगार नाही. तरी प्रियवाचक - ज्याप्रमाणे मुद्याचे लेखकवाले कायद्यांत व तहनामें वगैरे मध्ये भाषेपेक्षां मुद्याच्या रचनेकडे जास्त लक्ष्य दिले जाते, त्याप्रमाणे ह्यांत थोडक्यांत इबारतीच हेतू व मुद्याची गोष्ट न जाण्याकडे जास्त क - ळनी घ्यावी लागली. कारण ही कांहीं निबंध रचना नाही हे प्रिय व विद्वान् ध्यानी आणितील, तरी भाषेसंबंधी चूक किंवा नवीन फेर केला नाही.. हे पुस्तक मुख्यत्वे निबंधकार, भाषणकार, विद्यार्थी, शिक्षक, आणि संसारमुख इच्छिणारा करितां जास्त उपयुक्त होईल. बाबाराव जयराम बडोदें. ७-९-९४ भिशे.