पान:निवडक अंतर्नाद.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भीती हीच वाटते मराठी भाषेबद्दल आपण असंच उदासीन राहिलो तर एक वेळ अशी येईल; आदिवासी भाषेसारखं जुजबी महत्त्व मराठी भाषेला राहील. १७४ निवडक अंतर्नाद प्रश्न भावनिक अभिमानाचा नाही तर अस्मितेचा आणि अस्तित्वाचा आहे. B8 VAA AVZAVZ अंतर्नादची धडपड त्यासाठीच आहे (अंकात वेळोवेळी छापलेले निवेदन)