पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बारावें महाराष्ट्र साहित्यसंमेलन, पुणे. यंदां महाराष्ट्र साहित्यसंमेलनाची बारावी बैठक ता. २२, २३, २४ मे रोजी पुण्यास भरण्याचें निश्चित झाले असून त्याचें कार्यकारी मण्डळहि निवडण्यांत आले आहे. सदर संमेलनाचें आपण प्रतिनिधि व्हावे अशी विनंति आहे. स्वागताध्यक्ष-नरसिंह चिन्तामण केळकर शं. के. कानेटकर य. रा. दाते अ. ना. पावगी वि. ग. ताम्हणकर अध्यक्ष, कार्यकारी मण्डळ, बारावें साहित्य संमेलन, पुणे यांस- , सही संपूर्ण सुवाच्य पत्ता पुणे येथे यंदा भरणाऱ्या बाराव्या साहित्यसंमेलनाचा प्रतिनिधि होण्यास मी तयार आहे. सोबत दोन रुपये वर्गणी पाठविली आहे. रा० चिटणीस तारीख फी रुपये दोन आली ती पावली. द. वा. पोतदार, कार्याध्यक्ष, वा. म. जोशी, उपाध्यक्ष, वै. का. राजवाडे, खजिनदार. रु० यांस आपणांकडून पुण्यास भरणाऱ्या बाराव्या साहित्यसंमेलनाच्या प्रतिनिधित्वाची ( आर्यसंस्कृति मुद्रणाय ) आपला-ली चिटणीस