पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरकाळें- कडब्याचें ताट. सरघा-मधमाशी. - सरता - कृतकृत्य, शेवटास गेला तो, सरशींबरोवर. [ पुढे होणारा. सरस - उत्साहयुक्त, प्रीतियुक्त. सरसावला-पुढे सरला. सरसावलें- प्राप्त झालें. सरसिज-कमळ. सरसिजोद्भव-ब्रह्मदेव. सरसिजोद्भवकुमारी - ब्रह्म्याची क - सरसीरुह - कमळ. [ न्या सरस्वती - सरस्वती नदी. सराय- विश्रांनिस्थान, - सरिता - नदी. - सरिसा -सदृश, तुल्य. सरी-उपमा, बरोबरी, साम्य. सर्वदेखणा - विश्वद्रष्टा. - सर्वविद्याविदु- सर्वविद्याजाणता. सलगी - मैत्री. - - - सवडीं- आश्रयास. सवतें - वेगळें, निराळें. - तात्काळ. सवेंचि - सव्यसाची–अर्जुन. संसरण - जन्ममरणप्रवाह. - A सहस्रकर-सूर्य. सा- साहा. ६. साई - सांवली, छाया. सांकड- संकट. सांकडें-संकट. सांकडे–दुःख पावे. साकेत–अयोध्यापुर. सांख्यमत- प्रकृति पुरुष. इ.०. - सांग—मूर्तिमान. साग-सापराध. सांगडी-भोपळ्यांचें पेटें. सांगडें- अडचण. - सागर-समुद्र. सांगाती-सोबती. सांगातें - बरोबर, संगें. - साच-खरा. साचा-खरा. साचार - सत्य. साचोकार -खरा, खरेपणा. साजिरा - सुंदर. - साठ-सवदा. - सांठी- संपादी, गांठीं बांधी. सांड-त्याग, उपेक्षा. सांडणें-टाकणें. सांडावला-मुकला. साद- हाक, आरोळी. सांद्र - दाट, निबिड. साधी-दुःखी. साधु- शाबास. साध्वस - भय. - सान, साना- लहान. सानुले-केवळ लहान. सापत्न- शत्रु. - सामानुक्रम- सल्ला करण्याचा प्र सायक- बाण, - [ कार. - सायकासन-धनुष्य. सारजा- सरस्वती. सारमेय - कुर्त्रे. -