पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मणिबंध-मणगट. मतंगज- हत्ती. मतिप्रकाश-बुद्धिस्फूर्ति. मयावया-घुसळावया. मदगज-मत्तगज. मदनशत्रु– महादेव. - मंदार - कल्पवृक्ष. मधु - वसंत, चैत्रमास. मधुकरी-भ्रमरी. मधुप – भ्रमर. मधुसुढाळी-मधुधारा. मध्य-कटी, कमर. मनी-मानी. मनसा - मनीषा. - मन्यु–गर्व. मरंद-पुष्परस, मधु. मराळ- हंसपक्षी. मरु मारवाड देश. मर्दून-चोळून. मवाळ-मऊ. - मशक, मझ्यक - घुंगरडें. मषीपत्र - लिखितपत्र. - मस्त - पुष्कळ. - मह - आनंद. - महाकारण- चवथा देह. महापगा- महानदी. २३ - महावाक्य - तें तूं आहेस या अ र्थाचें वेदांतशास्त्रांतील वाक्य. महिला - स्त्री, जाया. मही - पृथ्वी. - मनु-मंत्र, चवदा. माजी - आंत. मनसूर - राजपत्र, सनद, दस्तक. माझारीं - आंत. मनुष्यदेव–राजा. - मनोज - मदन. मनोभव-मदन. महीव्र - पर्वत. - महेला - जाया, स्त्री. - मळा- बाग. मा- निश्चयें. - माखिला भरला. मागध - जरासंघ. मागुती - पुनः माघां-मांगें. - माधुता-मागें. माजिवटा- उन्माद. - मात - गोष्ट. - मात्रा - औषध. - मांदी-मेळा, पेटी. माधव-कृष्ण. माधुरी-गोडी. मानस - अंतःकरण. -- मानिनी - स्त्री, मानवती. - माय-माता. मायराणी- पिशाची. - माया-मावयास. माया-अविद्या, ममता, प्रीति. मायापडळ - मायावरण. मायाशबल-मायोपाधिक, मार-मदन. मार्गण-बाण. -