पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ चित्तचतुष्टय - मन, बुद्धि, चित्त, | जनपद- देश. - अहंकार जनिता- बाप. - चित्रवई - सुंदर रंगी पक्ष आहेत | जनु- जन्म. - चुकूर- चकित. चुरीत-दावीत. चूडामणि-शिरोरत्न. - चेइरें- जागृति. चेतवे - खवळे. - चेल-वस्त्र. चेववी-सचेतन करी. चोख-चांगला. - [ ज्यास. |जन्हुकन्या - भागीरथी. जंबीर-इडनिंबूं. जयंती - जिंकणारी. जरा-ह्नातारपण. चोखाळपण-चोखपण. चोखाळिल्पा-चोखकेल्या. -- चोज - कौतुक. चौगुणीनें- चौपटीनें. चौंसांचा - चार वेद साहा शास्त्रे - छ. [यांचा. - छंद-वृत्त. छायानायक-सूर्य. छायापुरुष - सांवली व पुरुष. -- छावा- हत्तीचा बालक. - ज. जगढाल-वज, झेंडा. जंगम - मनुष्य पशु पक्षी ३०. - जघन्य-नीच, कनिष्ठ. जंघाळ-उंच. जंघी-जंघावंत. जडमारी-संकट. जनक-बाप, एक राजा. 'जनकवनया-सीवा. - जलचर- मत्स्य. जलदजाल - मेघमंडल. - जलाशय-सरोवर. जवन-वेगवान्. जळ-पाणी. जळचर-जलजंतु, मासे इत्यादि. जळदजाळ-मेघमंडल. जळपानें- आगीनें. जाइजणें-नाशवंत, जाची-पीडी. जायाचें. जाजावती–बोलती, बडबडती. जाणवलें- समजलें. जाणीव-ज्ञान, आत्मज्ञान. जान्हवी - भागीरथी. - जाया-बायको. - जायीजिणें-- नाशवंत. जिणें-वांचणें, जीवन. जिवलग-प्राणप्रिय. जिव्हार-मर्मस्थान. जीन-जीर्ण, हातारा. जीमूत–मेघ. जीव-प्राण, बृहस्पति. जीवखाणी-जीवयोनि.