पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Gedhak सातव्या आवृत्तीची सूचना. ह्या ग्रंथाची प्रथमावृत्ति सन १८५४ नांत छापिली. नंतर सन १८५७ नांत दुसरी काढिली. त्यावर सन १८६० ह्या वर्षी तिसरी आवृत्ति निघाली. नंतर सन १८६२ यांत चवथी, सन १८६४ ह्या वर्षों पांचवी, आणि सन १८६८ ह्या वर्षी साहावी, याप्रमाणे आवृत्ति छापल्या गेल्या. सांप्रत पूर्वीची सर्व पुस्तकें खपून गेल्यामुळे गरज लागल्यावरून ताहाव्या आवृत्तींत पडलेल्या चुका शुद्ध करून व कांहीं ठिकाणीं नव्या टिपा घालून हल्ली मेहरबान् विद्याखात्याचे डैरेक्टर साहेब ह्यांच्या हुकुमानें ही नवी सुधारलेली आवृत्ति छापिली आहे. एप्रिल, इसवी सन १८७१. Prof. Datto Vaman Potdar. B. A. Poona 2.