पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ मोरोपंत. घनाक्षरी. विश्वामित्रतपोधन ॥ त्याचे संतोषवायामन ॥ तृषेतंतृषितावैन ॥ पीतांद्यावेंज्यापरी ॥ १ ॥ गुरूक्केंदशस्पंदन ॥ रामलक्ष्मणनंदन ॥ अर्पीकरूपनेवंदन ॥ चित्तह्मणेहोपरी ॥ २ ॥ वळातिवळाख्यादोन || विद्यादेगुणवदोन || प्रवासराज्यपँदोन ॥ नवाटेत्याउपरी ॥ ३ ॥ प्रेमें अस्त्रशतदान ॥ देरामासबहुमान || गाधिजसत्कथापान || करवीपरोपरी ॥ ४ ॥ १॥ मुनिगुरुह्मणेहाण ॥ तोंचिसोडूनिसुबाण ॥ ताटकेचेहरीमाण ॥ रामलावीनक्षण ॥ १ ॥ सिद्धाश्रमींनिशाचर ॥ सुबाहुप्रमुखखर ॥ संहारीहाणूनिशर || करीयज्ञरक्षण ॥ २ ॥ पुंखवातेंमहाशूर | मारीचाउडवीदूर ॥ दैवेंझालानाहींचूर || तोकींतविलक्षण ॥ ३ ॥ वि॒िश्वामेत्र॑सभाजन ॥ करीस्तुतीसभाजन ॥ सर्वऋषिसभाजन ॥ झाले तेव्हांसक्षण ॥ ४ ॥ अहिल्याद्वार साक्या. विश्वामित्रेप्र।वृट् काळेंकरुणामे घश्याम || गौतमजायामरुभूमिप्रति आणि यलाअभिराम ॥ १ ॥ दीनोद्वारसमर्था | भजकांदेशिपुमर्था ॥ ध्रु० ॥ इंट्रेंछळिलीझैँतीपतीनें कोपेंदिधलाशाप || झालीशिळा सुशीळाआतांवा रावेसंताप ॥ २ ॥ रामापरमपवित्रा ॥ त्रिभुवनगीत चरित्रा ॥ ध्रु० ॥ प्राय चित्तेपापेंजळतीमूळवासनाराहे || तेही भस्मकरावी हेंबळतुझियाचरणींआ हे ॥ ३ ॥ पातककाननदावा ॥ आतांकौतुकदावा ॥ ध्रु० ॥ त्रिभुवनवं ॥ द्यपदासाध्वीतेदेपादांवुजसंगा || हेपदतापविनाशकसाचेंयाची कन्या गंगा ॥ ४ ॥ आतांऊठउदारा ॥ तारींगौतमदारा ॥ ध्रु० ॥ रामह्मणेगुरु रायाहेकींसाध्वीमुनिचीभार्या पायक सालावावामाझीमातातैशीआ ॥ ५ ॥ वाटेसंकटहेंप्राज्ञा || कैशीलंघावीआज्ञा ॥ ध्रु० ॥ विश्वामित्रह्म ॥ र्या ॥ 3 राज्यपदाहून उणा. ४ सुखी. १ उदक. 2 खेदोद्गार. ५ निर्जळप्रदेश ६ अहिल्या.