पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. तेविविजयचापलता मगदवडीदूर॑वैरिभैसकला ॥ ३० ॥ विजयविशिखार्तहोतां पूर्वीदुष्करहिआयकोन॑करी ॥ भगदत्ताचेंकथिलें अधनाचेंजे विबायकोनकरी ॥ ३१ ॥ तिसरेदिवशींचक्र व्यूहसुदुर्भेद्ययुक्तिनेंरचिला ॥ जोधीरवीरहीर प्रवरप्रकरें करोनियांखाचला ॥ ३२ ॥ व्यूहातें भेदाया धर्मझटेकरुनियत्न सानैजनी ॥ परिलोपविप्रतापा गुरुतपनाजेंवर सानु॑जनीं ॥ ३३ ॥ सौभद्र ह्मणे शिरतों व्यूहीँडोहीं जसामतंगजवा ॥ हरिपोतदंतियूथ कींदहनींकरुनियांपतंगजवा ॥ ३४ ॥ भीमादिसवळसर्वहि तेउठलेव्यूहकोट फोडाया ॥ इकडुानेकौरवकटकहि होयपुढेशत्रुसैन्यमोडाया ॥ ३५ ॥ रथयडकलेभडकले हर्यशस्त्रजवन्हिधडकलेवरते ॥ अन्योन्पद्वधंगुलही राहोंदेन॑ध॒कलेवर॑ते ॥ ३६ ॥ पावत असतांदोन्ही करुनसुतुर्मुला हवा सवर्धसेना || व्यूहीं सौभद्र शिरे चित्तेहिजयांत॑वासव॑धसेना ॥ ३७ ॥ प्रभुचाममहाणी सर्वांसहितीनतीनशरभाचा ॥ वाटेवहुसिंहांशी समरकरीकुपितपोत॑शरभाचा ॥ ३८ ॥ अंधह्मणेरेसंजय हेंत्यापौत्रासवर्षसोळावें ॥ २५३ लोळावेंमांडीवरि तेणेंद्रोणादिकांसिघोळावें ॥ ३९ ॥ नपवेसुनीतिचेपर मार्याची वाट करूंका || सत्यचिकथिशीपरिहें मजलटिकेवाटलेकरूंकाय ॥ ४० ॥ संजय ह्मणेह्मणअनृत भीष्माचाएकलापणतु॑मुलगा || करिताझालागुहसा बहुतांनींवेढिलारणतुमुलगा || ४१ ॥ कुरुसैन्यांतगमै ज्या परिरंभाकाननांतवाराहो ॥ त्याविजयश्रीदेउनि परिरंभ कन'नातवाराहो ॥ ४२ ॥ अक्षतधनुतोवरिहें वीरशिरोरत्न॑नावरायाचें ॥ यास्तवसर्वहिरक्षूं आजिकरुनियननांव॑रायाचें ॥ ४३ ॥ १ शत्रु प्रभा २ वीरश्रेष्ठांच्या समुदायानें 3 अनुज सह. ४ मेरु. ५ अभिमन्यु. ६ तुंबळ युद्धास. ७ प्रभुचा भाचा आभिमन्यु ८ ध्रुव ९ स्वामी कार्तिकसा.