पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. शक्रह्रिबुडेलयातें मद्भुतपदओपितमहायौसीं ॥ ६८॥ पार्थह्मणेवैराटे रथंकुरुकटका समीपराहूदे || गोधनहरावयास्तव भटआलेकोणकोणपाहूंदे ॥ ६९ ॥ तोगुरुतोगुरुनंदन तोकृपतोकर्णतोपितामहरे ॥ यांहींधेनुवळाव्या शिवशिवगोपाळरामकृष्णहरे ॥ ७० ॥ रेउत्तराशकुनिचा याव्यूहांतनदिसेमल[भाचा ॥ त्यावांचुनियांशींजो करणसंग्रामतोन॑लाभाचा ॥ ७९ ॥ हेंकटकसोडतिकडे चालतुपाहरुखनगोधना खळतो || प्राणत्राणपरायण जिकडेरिपत्र पाणीपळतो ॥ ७२ ॥ उत्तरनिजतुरगांतें द्यायाअरुणासि कौतु कैपिटाळी ॥ तोंगर्जोनि कुरुकटक कणींवसवीध्वजस्थकपिटाळी ॥ ७३ ॥ कोठेंजालउमेरे मत्स्पेश्वरधेनुपश्य तो हरहो ॥ सोडागोधननाहीं तरिवधिनतुह्मांति॑वश्पतहरहो ॥ ७४ ॥ खलवलजलनिधिममा धेनुउसळल्या अलार्बुजाल्या हो || हांसुनिविजयमनिह्मणे कांगोपख्या मल | बुजाल्या हो || ७७ ॥ गेल्यापळोनिगाई पृष्ठावरिपुच्छभारवाहोनी ॥ राहूनिनिश्चळक्षण विजय निवेत्यांकडेचिपाहोनी ॥ ७८ ॥ येतांचिविक्रमलवें श्रीहरि चादायतदासवोरंगडी ॥ हरिकरिघटेसिजैसा त्याकुरुसेनेसिवासवीरगडी ॥ ७९ ॥ तत्काळउत्तरेंतो नेलाकर्णाकडेचिरवातें || २३७ घन॑गिरिकडॆसुवैद्ये स्वौषधंरुग्णाकडेचिअथवतें ॥ ८० ॥ दव जे वितृणावरणा वृषभस्मकरीमहाशरावरणा || पार्थह्मणेकरितौगिरि शकमंडलुश पहाशरावरणा ॥ ८१ ॥ होतेपदंशशेष श्वासज्वलनांत है समिद्धरेणी ॥ त्याचासखाधनंजय होयखलशल भलय समिद्धेरैणीं ॥ ८२ || कोणाचेहिशरीर दूधंगुलहिअवद्धतोम॑राहूदे ॥ मुनिह्मणतिखळांसहिगति बानारायण सखनिरहूंदे || ८३ ॥ १ म्यां हरलेलें पद. २ देववितां. ३ महाकटीत. ४ शकुनीचा भाचा दुर्योधन ५ निलंब्जशिरोमागे ६ चौर ७ सहाय ८ दुखणेकरी ९ हे भरणीसामैप होते. १० प्रदीप्त. ११ दोनबोर्डेही. १२ देधावांचून