पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ मोरोपंत, ॥ २७ ॥ एकहियाणनसुटला नाहींअद्यापिझळकलासदसी ॥ २२ ॥ निजवृत्तिरसींलोभी होसाघोबु । अन्यथा न करीं ॥ निजहितलोभेंधरितो शिशुहिमुखएक अन्य॑थान॑करीं ॥ २३ ॥ मरतीचनदाखविती पाउलहिपळोनतोंडलेकवित्यो । ह्मणती सद्यः कीर्ति प्रज्ञान स्पर्शतोडलैकविया ॥ २४ ॥ ऐसेंपार्थवदेतो भिउनिकट क वा गुलार्सिपोरंपळे ॥ शत्रुप्रतापदाव ज्वालांनींतोकु रंग होरपळे ॥ २६ ॥ वाटे पुढेंपळेतो स्त्रीसंगविरक्तधीकुमारैमणी ।। पुत्रस्नेहेंधांवे त्यामागेशंभुचीउम|रमणी ॥ उत्तरह्मणेनकोगे पायांपडतोबृहन्नडेसोड ॥ जोडदिलीदुखवुंनको केवळपितृकरतळस्थहाफोड ॥ २८ ॥ कुरवाळोनिह्मणेगा राजसुतायोग्यतूंनकांपाला ॥ मृदुलत्वम्लानत्व स्वीकारुनेजाहलासिकांपाला ॥ २९ ॥ तुजउत्साहन सेतरि करितोंघेउनिधनूसमीरण हो ॥ मजमेघासिकराया शरवृष्टिसहायतूंसमीरण॑हो ॥ ३० ॥ बैसरथींतूंमाझ्या सारथिहोतरणिचाजसाअरुण || न्यावाचमूवरितुवां रथतरुणीप्रतिजसास्मतरुण ॥ ३१ ॥ आतांसोडवितोंपशु खलवलपलनलगतांचिपळवीतों ॥ मीविजयअसेंतुजचिन सकळांहीकौरवांसिकळवीतों ॥ ३२ ॥ धृतरश्मिकुमारह्मणे दारुककोआर्जमातलीलाजो ॥ दंडकरावायाकुरु सेनेलायोग्य॑मा॒तीजो ॥ ३३ ॥ काढूनिशंखवलयें ल्यालापुंभूषणेंसितेंवस्त्रे ॥ बांधूनिकेशमाथां प्राङ्मुखहोऊनिआठवीअस्त्रे ॥ ३४ ॥ जातांकुरुकटकावरि वाजविलादिव्यंदेवदत्तंदर ॥ तोहोयजनाजैसा कल्पांतीरुद्रदेवदत्तदर ॥ ३५ ॥ भ्यालाउत्तरख्यातें जिष्णुह्मणेपावलासिकांपंदरें || अद्यापिबांधिलें से तुझियामतिनें अधैर्यकांपदरें ॥ ३६ ॥ हांसोनिह्मणेहरिसख होगाढासन॑विकंपधोधीट || १ तेजसी खड्ग. २ बाराळा. 3 कार्तिकस्वामी ४ कृष्णाचा सारथी.. ५ इंद्राचा सारथी