पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. तैसाविवृद्धसत्वें धर्महिमद्भाक्तरूपगुरुजोतो ॥ ९८ ॥ मोडुनिअसात्विकाचा प्रेमासात्विक पदार्थजेत्यांचें ॥ सेवन सत्वगुणांत वाढवितेतद्विपक्षजेत्यांचें ॥ ९९ ॥ भक्तिस्वरूपधर्म प्रकटोनिअधर्मसर्वहीनाशी ॥ त्यानिर्मूळासंभव तेंविनसेजेंविगर्वहीनाशी ॥ ३०० ॥ यज्ञस्वरूपयज्ञ प्रभुपरमानंदरूपजोहामी ॥ स्फुरलोंस्वात्मत्वेंतरि तेंसुखविधिच्या हिवान सेधामीं ॥ ३५१ ॥ बहुजिव्होपस्थाचा धरणेंजे वेगहेचिहोयधृती ॥ नअनुद्वेगचिकेवळ समजेलअसें यथार्थतोचिकृती ॥ ३९१ ॥ गलिताहंकृतिजाणे बंधामोक्षासिअनुभवींचढला ॥ तोपंडितइतरनव्हे जान्हपुष्कळ सर्वशास्त्रहीपढला ॥ ४०० ॥ देहचिआत्माभासे जेणेंहात्रिविधजो अहंकार । झालाप्रधानजमहत्तत्वापासूनलब्धविस्तार || ४६० ॥ नरदेहींयमनियम व्रतदानतपस्वधर्मजेकांहीं ॥ याचें मुख्यफळमनो निग्रहचिज्ञानवेगळेंनाहीं ॥ ४६४ ।। वपुकल्पिलेमनें हें मोहेंमाझे असे ह्मणतिअंध ॥ भ्रमतिभ्रमेंअपारी संसारीदृढगळांकरितिबंध ॥ ७८ ॥ भव्यस्वभावआत्मा शुद्धज्ञानस्वरूपहाकांहीं ॥ कर्मन करिनिष्क्रिय हें वेदांहीँकळविलेंचिहाकांहीं ॥ ८१ ॥ मोहींपडतोकूपी अंधाचाअनुगजनजसाअंध ॥ गंधहिविषायेजनाचा सुविरक्तालाहिकरितसेबंध ॥ ५०८ ॥ देहपरममलिनअशुचि कोठेकोटेसुगंधिताशुचिता ॥ गुणकल्पना मनाची गमलीभ्रांतासिअनुचिताउचिता ॥ ५२६ ॥ बाचेकआईचें स्त्रीवन्हिस्वामिसौरमेयाचें ॥ सुहृदाचेंकोनिजवपु नचनिवडेतुल्यहेंगमेसाचें ॥ २७ ॥ देहींअनपेक्षसदा समदर्शनज्यासिशांति हवित्त || अपरिग्रहनिरहंकृति निर्मलनिद्वंद्वसंतमच्चित्त ॥ ३७॥ नरहोकींनारीहो अधिकारमदर्चनींअसेसर्वा ॥ नित्यार्चनापरिसबहु मानावेंअष्टमीमुखापर्वा ॥ ५१ ॥ १ कुत्रा.