Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक त्या नृपराज आतां॥लमोत्सवास्तव गृहा प्रतियेतिसारे देखाच्या स्वनयनीं स्फरप सिंधु-वारे ॥ २ ॥ 7 ु द्रुपदराजा०- शाबास पुत्रा, शावास, सर्वप्रकारें व्यवस्था तर उत्तम जा हली आहे आतां द्रोपदीस मंगल स्नान घालून व अलंकृत करून रंगस- भेत घेऊन ये आणि आपली सर्वप्रतिज्ञा सकल भ्रूभुजांस कथनकर. धृष्टद्युम्न० - आज्ञा महाराज, (असें ह्मणून वस्नभूषण अलंकन अशा द्रौपदीस घेऊन येतो.२ ( मनांत आतां तर ही रंग सभा परिपूर्ण भरली आहे. तेव्हा तात महाराजाच्या आज्ञेप्रमाणे सर्वांस कळविले पाहिजे. उ घङ॰ हे सकल भ्रूवजहो, हें धनुष्य आणि हे वाण आहेत. यांस घेऊन जो या नलिका यंत्रद्वारानें पांच बाणांनी या लक्ष्याचें भेदन करील. तो रूपा- नेंचकुलानें योग्य असल्यास ही माझी भगिनी त्याची धर्मपत्नी होईल. ( भगिनीस) हेद्रुपद राजनंदिनी, सांगतों हें श्रवण कर. लोक, शार्दूलविक्रीडित.) ु ऐके द्रौपदरंगणीं महिपत्ती आले मलेकौतुकें । तत्कमें कथितों तुला परिस गे ना तयांची निकें ॥ शौर्योदारय- णी महा विभव जे स्वांगें सदा मज्जती ॥ संग्रामांबुधिमा- जिनाशिति रिपू विरव्यात ज्यांची धृती ॥ १ ॥ लावणी. ● समजधरी कांहीं ॥ हरि वांचुनि संसारींग कोणाचीभर करशिल सारी.. द्रौपदी परिसे ॥ रंगणी नृपआले ॥ निरखि तूं मत्संगें पहिले ॥०॥ विभूषित झाले ॥ सर्वहि भूपाळ ॥ वैसले आसन सोज्वळ ॥ अंशांतें पाहे ॥ शोधुनि प्रांजळ ॥ नकरिमानसिं तळमळ ॥ प्रतापी मोठे ॥ खड्ग करी भाले बैसले सोडुनि या समले ॥ द्रौपदी० ॥ १ ॥ कटाव. निरवि सुंदरी- रांजमंदिरी- तुझे स्वयंवरिं- सकामअंत- रिं- याजगतीवर सौरव्य सागरी- मीनपरोपरि होउनि सत्वरिं- रंग तत्वरीं- भूपति आले बहुत शोभले- रूपव- - - -