पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. कन्याजी द्रौपदी हिजकडून माला धालवीन. त्याचा हा समारंभ आहे. दिंडी. टेशिंदेशी धाडोनि पत्रिकेला नृपें उत्सव नगरांत पूर्ण केला ॥ रंगभूमीतें भूप आणवीले ॥ त्यांसिपूजुनि मंचकी बैसवीले ॥१॥ याप्रकारें राजानें सिद्धना करवून सुंदर समेत राजपुत्रांचा सन्मान के- ला. आतां तो समारंभ अवलोकन करण्यास मी सुद्धा जाणार आहे. तुझी इच्छा असेल तर चल उगार मिष्टाभ व दक्षिणा कशा करितां बुडविनोस विदूषक - तुझी स्वयंवरास जाणार. आणि मी एकटा राहूं काय? शाबा- स हो शाबास! एकूण खरेच तुझी आमचे मित्र आहांत. हास्य करून बरें नें असो. 90 सूत्रधार- करावर तयारी. हा मी निघाली पहा. ( असें ह्मणून उभयतां निघून जातात. प्रवेश७वा. स्थळ पांचाळ नगर पायें- दुपद, पृष्टद्युम्न रुष्ण, बलराम, द्रौपदी, शिशपाल कर्णादिक राजे, भट्टगंडळी. ●