पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. माहि बदवितों ॥ ३॥ पहा पूर्वी ही गंगा हिमाचलाच्या एका हेमशृंगापासून उत्पन्न झा ली ती सप्त प्रवाहांनी समुद्रास मिळाली. ही गंगा, यमुना, पक्ष जाना, सरस्वती, रथस्था, शरयू, गोमती, आणिगंडकी या सात नयांचें जल जे प्राशन करितात ते सर्वपापांपासून मुक्त होतात ही गंगा देव गंधर्वी- करितां आकाश गामिनी झाली आहे तिला अलकनंदा असें ह्मणतात तसीच पितृलोकी चैतरणी नामक नदी झाली आहे जे माणी पापकर्मी अस तील त्यांस ती उल्लंघन करण्यास अतिदुस्तर आहे ही गंगा सर्व बंधना पासू न मोक्षास नेणारी असता तिचा अवरोध करण्या विषयीं तूं कशी इच्छा धारण करितोस? तुझ्या अवरोधाने आली जल स्पर्श करूं नये की काय ? गंधर्व० - (क्रोधानें चाप सज्ज करून. मानवा, आतां सावधान ऐस- एका चाणेकरून तुझा समाचार घेतों. (असें ह्मणून अख्न प्रयोग करितो) अर्जुन.- गंधर्चा, आता आग्नेय अख्न सोडितों. अवलोकन कर. गंधर्व- (मनात काय करावें मानव वीरानें अग्न्यस्त्र सोडिलें, तेणें करून पहा माझा रथही दग्ध झाला आणि एखीतलावर पतन पावलों ( इनक्यांत अर्जुन येऊन गंधर्वास बद्ध करितो.) अर्जुन- अरे दुष्टा, मुखानें व्यर्थ वल्गना करीत होनास परंतु आतां मानवाचा पराक्रम अधिक किंवा गंधर्वाचा अधिक याचा विचार केला- असें ह्मणून धर्म राजासन्भिध गंधर्वास धरून नेतो. २ कुंभिनी०- (पार्थनिं आपला पति बद करून नेला त्याचें भाण करण्या स्तव धर्माजवळ येऊन. गीत. स काय ? १५% [५] सूदयहृदया करुणागारा ॥ कृपा सागरा दीनोद्वारा ॥ लोक मान्यापरोपकारा॥ व्हावें साह्य मला ॥ १॥ तुज- •विण मजला नाही कोणी॥ जैसे मच्छा लागी पाणी या 'अबलची सौरव्य रमाणी॥ अर्पण करि साधो ॥ २॥ प तिस मुक्तता करूनि आतां ॥ मजसिबोळ ची धर्मना- ता॥ शरणपातले पिता भ्याता ॥ माझा तूं बापा ॥ ३ ॥