पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदीस्वयंवर नाटक- प्रवेश३रा स्थळ अरण्य. पायें- धर्म, श्रीम, अर्जुन, नकुळ, सहदेव, कुंती आणि गंधर्व, कुंभिनीस्त्री. धर्म:- श्रीमसेना, आपल्यास व्यासनारायणाचें दर्शन झाले. तेणेंकरू- न मनास फारच समाधान झालें आनां अग्रभागी गमन करावें. भीम० - हे ज्येष्ठ बांधवा आपण जें भाषण केलें तें यथार्थ आहे. अर्जुना, मानेस घेऊन चलावें. - पार्टी०- हे रकोदा, माता आणि नकुळ, सहदेव यांस ग्रहण करून चलावें. मीया घोर निबिड अंधःकारांत काष्ठ प्रज्वलित करून चाल- तो झणजे सर्वोस मार्ग दृश्य होईल. कुंतीमाना.- बाळानो, याचप्रमाणें करा ह्मणजे मार्गात संकर पडणा-