पान:देवमामलेदार.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या नाटकांतील मुख्य पात्रं. पुरुष. महादेवपंत ............ यशवंतरावांचे वडील. २ यशवंतराव महाराज........ एक प्रसिद्ध व लोकप्रिय मामलेदार. ३जयाजीराव शिंदे ......... ग्वालेर संस्थानचे अधिपति. ४तकोजीराव होळकर .... इंदरसंस्थानचे अधिपति. ५ सर वुइल्यम रॉबर्ट ........ मुंबई इलाख्याचे गव्हर्नर. ६ अशवर्नर कमिशनर. ७.आर्टिकन ............ नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर. ८माधवराव महाराजांचे कारकून. ९ नारायण महाराजांचा पुतण्या. १० काळु ........ महाराजांचा गडी. ११ निरंजनगुरु ................. एक गोसावी. १२ सत्रा चौधरि.... पाटण गांवचा पाटील. १३ कोन्हर,....... एक मुनसफ. १४ सखाराम गावडे तुकोजीराव होळकरांचे शालक. १५ मोहनमास्तर.... .... ....... एक तालीमवाज. स्त्रिया. १६ हरिबाई. यशवंतरावांची आई. १७ सुंदराबाई यशवंतरावांचे कुटुंब. २८ सखुबाई यशवंतरावांची बहिण. १९ भागिरथीबाई ........... तुकोजीरावहोळकरांची मोठी राणी. या शिवाय नथ्येखा जोरावरसिंग फुलवाला; इतर स्त्रिया. इ०३०