पान:तुतीपासून रेशीम.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ ठिकाणची हवा वगैरे मानवत नाहीं, असें नसून केलेल्या प्रयत्नांची दिशा चुकलेली असते, असेंच वाचकांच्या दृष्टीस १ येईल. वरील प्रत्येक ठिकाणच्या प्रयत्नास यश कां आलें नाहीं, हें आह्मी सविस्तर लिहिलें असते; पण तितकी अवश्यकता आह्मांस वाटत नाहीं..