पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

: - --- याच ग्रंथकाराने लिहिलेला निध. ..." - . - - ॥ वाचन-वाचनासारखें ज्ञानप्राप्तीचे दुसरे उत्तम साधन नाही. पूर्ववयांत ज्यांच्या ठायीं वाचनाभिरुचि उत्पन्न झाली असेच लोक है। पुढे नामांकित कवि, ग्रंथकार, तत्त्ववेत्ते, मुत्सद्दी शोधक गरे । झाले आहेत. विद्याथ्र्यांच्या ठायीं वाचनाभिरुचि उत्पन्न व्हावी, त्यांना खरी विद्वत्ता प्राप्त व्हावी या हेतू हा निबंध लिहिला आहे. मुलामुलींना व सामान्य वाचकांना हा निबंध उत्तम मार्गद झाला आहे व अनेक विद्वान् लोकांचे तसे अभिप्राय त्यास मिळाले आहेत. त्यांत---( १ ) ज्ञानाची महती. (२) ज्ञानार्जनाचीं पांच जाधने. ( ३ ) ग्रंथ. ( ४ ) वाचनाभिरुचि. ( ५ ) वाचावे कसे ? ( ६ ) प्रसिद्ध ग्रंथकार आणि त्यांचे वाचन ( ७ ) स्मरणशक्ति व व ती वाढवावी कशी. ( ४ ) वाङ्मय ( ९ ) मराठी पुस्तकें (१०)। ६ उपसंहार. अशी दहा प्रकरणे असून कै. न्या. रानडे यांच्या मराठी * निवडक पुस्तकांच्या यादीसह विस्तृत यादी दिली आहे. मुंबई ५ इलाखा, मध्यप्रांत, बडोदें इत्यादि शाळाखात्यांतून तो मंजूर | झाला असून त्यास आश्रय मिळाला आहे. सांगली, भोर, जंजिरा सांवतवाडी, देवास, धार, इत्यादि संस्थानांतून तसेच अनेक म्यनः ।। सिपल कमेट्यांच्या शाळांतून त्याची मागणी होत आहे, किं. ५ ६ , टपाल खर्च ७ आध, == । झावबाची वाडी, चाळ) नं. ३८ ठाकुरद्वार मंच:।। गोद कर बावकर, E) - - -