पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/1

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुलांमुलींना पाठ करण्याकरिता
(उत्तमोत्तम व अत्यंत बोधपर )
तुकारामाचे निवडक अभंग
(चरित्र, वेचे, स्पष्टीकरण व कोष यांसह)
___________________________
लेखक
यादव शंकर वावीकर
___


फोडिले भांडार धन्याचाची माल ।
मी तंव हुमाल भार वाही - तुकाराम
_______


श्रीयुत गोविंद शंकर वावीकर यांनी


मुंबई इंदुप्रकाश स्टीम प्रेस मध्ये छापून प्रसिद्ध केले.
_______________
सन १९०९.
_______


किंमत पांच आणे.