पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगांची गाथा. मना जो गुरू रंक राजा समान । करी कर्म निष्कामवुद्धी विधान ।। जयाचे कलीकाल बंदीत पाय । ह्मणे वामना या गुरू शरण जाय ॥ १ ॥ तुकाराम तात्या यांनी योग्य रचना करून तत्वविवेचक ग्रंथप्रसारक मंडळीसाठीं छापून प्रसिद्ध केली. ( या पुस्तकाची मालकी सन १८६७ चा आक्ट २९ प्रमाणे प्रसिद्ध करणाराने आपले स्वाधीन ठेविली आहे. ) सन १९९१.