पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





हजारो वर्षांपासूनच्या
प्रथा, परंपरांचे मळभ पेलताना
दगडकाट्यांच्या जखमा झेलत
समर्थपणे पायाखालची
जमीन डोळसपणे शोधणाऱ्या
माझ्या लाख लाख मैत्रिणींना....



   शैला लोहिया