पान:ज्योतिर्विलास.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रजनीवल्लभ. ६५ | चंद्राचा एक प्रकाशलेस चित्रांक ५ यांत आहे, त्यावरून या शोभेची कल्पना होईल. चंद्रावर काही डोंगरांच्या रांगा आहेत; कांही शांत झालेली ज्वालामुखें निपसरलेली आहेत; व कांहीं प्रदेश सपाट आहे. जेथें बिंब काळसर दिसते, श चकचकीत प्रदेशापेक्षां सपाट आहे. तरी अगदी सपाट आहे असे विरही उंचवटे आहेतच. परंतु ते इतर प्रदेशांतील उंचवट्यांपेक्षा पुष्कआहेत. नुसत्या डोळ्यांनी चंद्रावरील काही प्रदेश काळसर व कांहीं हा फरक मुख्यतः त्या प्रदेशांची घटकद्रव्ये भिन्न रंगांची आहेत सपाट प्रदेशावर पूर्वी समुद्र होता असें कांहींचे मत आहे. सांप्रत गाही. 'प्रकाशित भाग आणि अप्रकाशित भाग ह्यांच्या सांध्यावर लहान पके दिसतात. ते चित्रांक ५ यांतही दिसत आहेत. हे ठिपके आहेत. सूर्यकिरणांच्या योगाने चंद्राचा काही भाग प्रकाशित शित भागाच्या कडेच्या पलीकडे जी सपाट किंवा खोलगट जसूर्याचा प्रकाश जात नाही, परंतु तिजवर जे उंचवटे असतात सूर्यप्रकाश पोचतो. आणि ती शिखरे व प्रकाशित भाग ह्यांक प्रकाशित भाग, तो चंद्रावर वातावरण नसल्यामुळे अगदीच कातेथे च्या शेजारी पांढरा वर्ण विशेष तेजस्वी दिसतो त्याप्रमाणे ती भापशेष तेजस्वी दिसतात. चंद्राचा प्रकाशित भाग आणि अप्रकादावर संधिरेषेवरची शिखरे पाहिली असता चंद्राचा पृष्ठभाग किती बापनेल. कंकण किंवा खग्रास-सूर्यग्रहणांत चंद्राच्या परिघाववोतात. ते मण्यांच्या माळे सारखे शोभतात. नकाशे काढण्याविषयी आजपर्यंत अनेक प्रयत्न झाले आहेत. असे नकाशे ह्याच शतकांत तयार झाले. इ. सन १८३७ मध्ये लर यांचा उत्कृष्ट नकाशा प्रसिद्ध झाला. त्यांत त्यांनी चंद्रागांची स्थाने निश्चित केली आहेत, आणि १०९५ उंचवट्यांच्या हेत. डोंगर इत्यादिक सुमारे ५०० ठिकाणांस त्यांनी नांवें नांवें प्रख्यात ज्योतिषी, तत्त्ववेत्ते, प्रवासी, इत्यादिकांची आहेत. आहे त्याचे नांव न्यूटन ठेविले आहे. त्याची उंची बिअर | मते २४००० फूट म्हणजे सुमारे ४|| मैल आहे. चंद्राव । बाजुस सूर्य उगवलेला असला म्हणजे त्यांची छाया पडलेली दि...न त्यांची उंची मोजतां येते. इ० स० १८४० पासून चंद्राचे प्र. । निर्धू लागले आहेत. दावरील उंचवट्यांचे स्वरूप पृथ्वीवरील उंचवट्यांच्या स्वरूपाहून निराळे टोमाफ. 29