पान:ज्ञानेश्वरी.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ वा.] देवताकांड-राजविद्याराजयुह्ययोग. २०२३

सावज हातिरु धरिले । तेणे तया काकुळती माते स्मरिलें। कीं तयाचे प्चुत्व वावो जाहाळें । पावलिया मारते ॥ ४२॥ मां हि पार्थ व्यपाश्रित्य ये5पि स्युः पापयोनयः । र्त्रियो वैद्दयास्तथा शूद्रास्ते$पि यांति परां गतिम्‌ ॥३२९॥

[येडपि स्यु: पापयोनय:] अगा *नांवें घेतां वोखटीं। जे आघवेया अधमाचिये शेवटीं । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥ ४३॥| ते पापयोनि 1 मूढ । मूख जेसे कां दगड । [मां हि पाथ व्यपाश्रिय] परि माझ्याठायीं इढ । सर्वभावे ॥ ४४॥ जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टी भोगी माझेचि रूप । जयांचं मन संकल्प । माझाचि वाहे ॥ ४५ ॥ माझिया कोतींविण । जयांचे रिते नाहीं श्रवण । जयां सवागी भूषण । माझी सेवा ॥ ४६॥ जयांचे ज्ञान विधो नेणे । जाणीव मज एकातेंचि जाणे । ज्या ऐसे लाभे तरी जिणे । ये- ऱ्हवीं मरण ॥ ४७॥ ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया स्वभावा ।-जियावयाळांगीं वोलावा । मीचि केला ॥ ४८॥ ते पापयोनीही होतु कां। ते श्रताधीतही न होतु कां । परि मजसी तुकितां तुका । तुटी. नाहीं ॥ ४९॥ पाह पां भक्तीचॉनि आथिलेपण । $देलीं देवां आणिले उण । माझे नसिंहृत्व लेणे । जयाचिये 'मेहिमे ॥ ४५०॥ तो प्रऱ्हाद गा सॅञसाठी ।

॥घितां बहुत सदा किरीटी । का जे मियां द्यावे तं गोष्टी । तयाचिया जोडे ॥ ५१ ॥ येर्‍्हवीं देतयकुळ सॉचोकारं । पारि इंद्रही 'सीरि न लाहे डेपेरे । हा- णोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥ ५२॥ राजाजञेची अक्षरें आ- हाती । तिये चमा एका जया पडती । तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु ॥ ५३॥ वांचूनि सोनें रुपं प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे । तेंचि चाम एक जें लाहे । तेणें विर्कती आघवीं ॥ ५४॥ तेसें उत्तमत्व तेंचि तरे । तेंचि सर्वज्ञता सरे । जें मनोबुद्धि 8भरे । माक्षेनि प्रेमे ॥ ५५॥ ह्मणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेचि गा अकारण । एथ अजुंना माझेपण । सार्थक एक ॥ ५६॥ तेंचि भळतेणें भावें। मन मज आंतु येतें होआवे । . आलें तरी आघवे । मॉगीळ वौंवो ॥ ५७॥ जैसे तंवाचि वेहाळ वोहळ । जंव

  • नांव घेतां वोखटी. 1 गूढ. |. मरण भलें, & दैल्यांदेवा. ॥ घेतां दद

बहुतां कष्टी. $ मोहरे.


“५५४४-4२-५५ २* ८४८४५८८८८४ ८/५८/८८८-८३.५६.० ५...

3 नक्रानें. २ हत्ती. ३ व्यर्थ. ४ गोष्टी, नामोचार. ७ पांच विषय. ६ सर्वप्रकारें. ७ असेनात कां. ८ शास्र पढलेळे. ९ माझी आणि त्यांची तुलना केळी तर कांही कमती नाही. १० महत्वानें, ११ मोठेपणासाठीं. १२ ल्या प्रर्‍्हादाला माझ्यावरदळ घेतलें असतां. १३ खरे- पणानें. 9४ बरोबरी. १५ भविकपणानें. १६ पुढारी होय. १७ कातड्याच्या तुकड्यावर. १८ विकत मिळती. १९ निर्फळ. २० तीचवणादिक, २१ व्यर्थ. २२ लहान ओडे.