पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकी स्वयंवर नाटक. साकी. याच करीनां साकेतींसी गाधिज मुनिवर जातो॥ नहाता मसीविधिशी स्पर्धा करूनिस्सृष्टि निर्मातो॥ असनी राज, ऋषी आपण, नपानें घे जो विभपण ॥ १ ॥ ( पडयांत हा गायकाच्या लेका! अरे मी ब्रह्मर्षि असतां राजर्षि ह्मणांव याचें कारण काय ? या विश्वामित्राचा पराक्रम विदित नाहीं ! सूत्रधार० - प्राण सर्खे, आतां विश्वामित्र मरव रक्षणार्थ दशरथ राजा जंक ळ राम लक्ष्मण मागण्या करितां आला आहे. इतक्यांत माझ्या भाषणापा- सून त्याजला क्रोध आला असे वाटते तर चल आता येथून निघून जाऊं ह्मणजे झालें. (असें ह्मणून उभयतां निघून जातात. २ (ही मस्तावना झाली. ८ अयोध्या. (आसनस्थ दशरथ राजा प्रधानासहित प्रवेश करितो.) राजा०- प्रधानजी, रामचंद्राला षोडश वर्षे परिपूर्ण झाली आहेत. आजपर्यं न राजकन्यका बऱ्याच आल्या परंतु जानकी वांचून त्याचें मानस अन्यरा जकन्येकडे नाहीं. नशांत विदेह राजातर व्यंबकचापभंगाची प्रतिज्ञा करू न चुकला पण मी निश्चयानें सांगतों की, माझ्या रामभद्रावांचून त्याचें म- नारेथ परिपूर्ण होणार नाहींत जसा योग असेल नसें घडेल. कारण अ- सें वाक्य आहे - श्लोक. पूर्वट्नेषु या विद्या पूर्वदत्तेचयद्धनं ॥ पूर्वदत्तेच या भार्या सा: ग्रे धावति धावति ॥ १ ॥ प्रधानजी, माझे मत असे आहे कीं, श्लोक. (शुद्ध कामदा) रत्न कोंदणीं जडविलें जसें ॥ रामजानकी युगुल हैं नसें ॥ चोगिराजतो मजघडी बरा॥ व्याहिआदरें परिस चातुरा ॥ १॥ प्रधान० - राजाधिराज, उचित पदार्थाविषयी प्रेम असणे हें साहजिक आहे, तत्रापि तो जर अप्राप्य असेल तर आपल्यास पश्चात्तापाला कारण होइल.