पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकी स्वयंवर नाटक मंगलाचरण. ० " पद् (पंचतुंडनररुंडमाळ धर पार्वतीश या विश्वानें सृजुनि स्वयेंची नटुनिविश्वना जोपावे ॥ सं क्ताकरिजाउनि गवसे महिरक्षणास्तव धांवे ॥ध्रु०॥ त्यांश्री. हरिचें चिंतन करिनों विजय स्यंनि जो बसला॥ सगुणत्वानें भार हराया सज्जनहृदयीं बहुर मला" या विश्वातें ॥ १॥रा- धाधर मधुमिलिंद मुरहर नंदयशोमती रूखदाना अघ बक केशी संहारीजो कुमर जयाचा तोधाता ॥ या विश्वातें ● ॥ २॥ साष्टांगें मी नमन करीतों पावविध सिद्धी काव्य बरें ॥ कृपाघनायदुनाथ मुकुंदा चिंतन करिनां मनुज नरे॥ या- विश्वा तें०॥ ३ ॥ सखाराम प्रभु पूर्ण परात्पर येउनि सत्व- र तारावें ॥ संकट निधिंतुनिभोवरदा अज भावें त्वद्यश मीं गावें ॥ याविश्वातें ० ॥ ४ ॥ - पद दत्ताय चतुरक्षरि मंत्र संन० या चाली - आदिनाथरूरख दाना गुरुवर आत्रेय स्वामी ॥ अनाथ नाथा काय वदावा त्वद्यश महिमा मीं ॥ध्रु० निगमा- गम तुज गाति दिननिशी करुणाकर देवा ॥ भक्तकाम- कल्पद्रुम श्रीहरि ग्रहणकरी सेवा ॥ आदि०॥१॥ सूर वर मुनिवर योगीजन बहु त्वत्पदमनिंध्याती॥ दीनदया. मकरुणासिंधो राहे मम चित्तीं ॥ आदिनाथ ॥ २ ॥ आदिकाव्य रामायण पाहुनि नाटक करितों हें ॥ यथामती जान की स्वयंवर पावन लचलाऐं ॥ आदिनाथ • ॥ ३॥ स खाराम प्रभु स्थिर चर व्यापक आदिअंनिं माजी ॥ ब्रह्म सनातन असे सदोदित पूर्णकाम आजी॥आदि॥ ४॥ (आपल्याशी) अनंत गुण परमेश्वराचें स्तोत्य झालें इतकें पुरे आहे यहीं जाऊन माण सखीचें मत ग्रहण करून तद्नंतर प्रयोगा आरंभ कर ● - सूत्रधार :- (चहूंकडे पाहून) अहो ! माझी माणप्रिया या ठिकाणी के दिसत नाही (पङच्याकडे पाहिलेसें करून ) काय चमत्कार सांगावा, ही माझी प्रिया सचि