पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकी स्वयंवर नाटक. प्रियाची ॥ वसंताचिया कारणें कोकिलाहो ॥ करीप्रेम- युक्ता मुद्दे नित्य टाहो ॥ १॥ याप्रमाणे हे धर्म साहजिक आहेत नशांत तूं सर्व करवानुभवयोग्य • राजसुता आहेस मग तुला विवाहाची उत्फकता लागली यांत अधिक में काय? (इनक्यांत जानकी मूर्च्छित होते, तिला अंकावर घेऊन स- रव्यानो, आतां करावें तरी काय, ही मदनबाणानें संतप्त झाली आहे. आंबी. ग्रीष्म ऋतू उष्ण जाण ॥ तनुतापलीनेत्र अरुण ॥ भासे तप्त कराह पूर्ण हृदय मज सखयेचें ॥१॥ साकी. सोमकांत मणियांची चौकी आणुनि बसवा सीता ॥ ता. पनिवाया चागे सत्वर गातुलिकांहीं गीता ॥ सखिचें तुष्ट करूनि मन, फिरुनि दार फरवद वन ॥ १ ॥ ● सरख्या जानकीस शीतोपचार करितान. २ जानकी०- (मूर्च्छा सांवरून.) उगीच मला शीतोपचार कशाकरिनां करिता बरें. · पद् (कायमलाभूल पडली भान हरप०) उपचार शीन नको बाइ अजमला ॥ होति वेदनाविष हू लाभ नच भला ॥ ६०॥ युवति जन्म कारायासि महि- वरी आलें ॥ ह्मणुनि दुःखसागरांत मम जाहले ॥ उपचार ० ॥१॥ कमलवलय कासियासि बांधिता करीं ॥ भासे मला क्रूरसर्प डंसति झडकरी ॥ ऊपचार ०॥ २॥ हृदयीं कमल- पत्र सये होय मल्लसें ॥ आजिचित्त स्वस्थ नाहीं सरवनरी कसें ॥ उपचार ०॥ ३ ॥ व्यजन वात कांहिं नको उष्णभा- सतें। चंदन उरितीहि मला तीक्ष्ण लागते ॥ ऊपचार ॥४ सरखाराम प्रभू कृपा करिल कायगे ॥ तरिच शांत होय माझा सफल काय गे ॥ ऊपचार ॥ ५॥ मदनकलिका०- ( संकेत करून हळूच ) अंगे कनकलतिके, मंदिरांत · -