पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. जानकीस्वयंवर नाटक. प्रस्तुत नाटकाचें इतिवृत्त सांगण्याची विशेष गरज नाही, कार च्या आर्यभूमिकेतील आदिकवीनें नवरसभरित अशा रामाय दिकाव्यांत सविस्तर वर्णिलेले असून आवाल रदांस में प्रायः हे पत्याची सामान्यतः सूचना नाटकाच्या नाम निर्देशावरून होत न कवीनें जानकीची स्वयंवर-कथा कोठपासून घेऊन कोटें तिचें' लें इनकें मात्र सांगितले पाहिजे. या नाटकांत श्रीरामचंद्रास मागण्याकरिता विश्वामित्राचें। झालें चेथपासून तें सीतेनें रामचंद्रास माळ घातली आणि दशगे करून परपीडोक येऊन विवाह समारंभ मोठ्या आनंदानें झ पर्यंत कथा आणिली आहे. यांत शृंगार चीर करुण अद्भुत व हास्य हेरस प्रसंगोपात वर्षि तव यांतील कविता बहुशा सरल व सुवोध आहेत. आठां मूल काव्य वर्णित कयेस नाटकाचे रूप देण्याचा उद्दे आहे की काव्यांतून उदार कीर्ति अशा महापुरुषांची चरित्रे वाचन प्रत्यक्ष अभिनयपूर्वक प्रयोगांत पाहिली असती प्रेक्षकांच्या म रुषांच्या सद्गुणांचा व आचरणाचा उसा तत्काळ व दृट उत्पन्न हो त्यामुळे आपण त्यांचे अनुकरण करावें अशी बुद्धि उत्पन्न होते हैं, म्हीं हें नाटक तयार करविलें आहे. तर यास सर्व समंजस लोक तील अशी आशा आहे. रावजी श्रीधर गोंधळेकर.