पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला ९ ट्नीं येउनि मागें तनयासी ॥ मरवरक्षाया काय करावें सुख- वा की त्यासी ॥ ब्रह्म कता ॥ १ ॥ वसिष्ठ०- हर हर ! दशरथ राजा, कायरे हा अनर्थ केलास, प्रधानजी तु- ह्मी स्वतः अगोदर जाऊन विश्वामित्र ऋषीस माझा निरोप सांगून संभेस घेऊन या. राजा, अशा मोहपाशांत बद्ध होऊं नको तुला आ- तां गुह्य विवेक कथन करितों तो श्रवण कर. असें ह्मणून राजाच्या का- नांन सांगतो पद. धन्य उषाही बाण कन्यका अति० प्राग्जन्मीं तूं कश्यप आणिक कौशल्याही अदितिस- ती ॥ होतां तेव्हां परमात्म्याची केली तपस्या बहुसुम- ती ॥ १॥ आमुच्या उद्रीं जन्मा ये तूं ऐसा वर तुझं मा गितला ॥ श्रीहरिने मग तथास्तु ह्मणुनी इच्छिन हेतू पुरवीला ॥२॥ तदून त्या जन्मा मधि वामन रूपें झाला हरिकुमर ॥ पुढें तो फतपा प्रजापनीतूं पत्नी एनी स- कुमार ॥ ३ ॥ तेव्हांश्रीहरि टनि गर्भ हें नाम धरूनी रूत- झाला" तोचि चतुर्विधरूप विभू तुज दृश्य होउनी रहिटे ला ॥४॥ जनक गृहीं श्रीहरिची माया जानकि नामें अवतर- ली, गाधिजयोगे प्रकृती पुरुषा पडेल ग्रंथीगापहिली ॥ ५ ॥ विधिप्रार्थने करुनि श्रीपति तववरदाना मगरे हा ॥ सखा राममशुकरुणासागर स्थिर चरव्या पक नयनिंपहा ॥६॥ राजा०- ( वसिष्टाचा उपदेश श्रवण करून पद गजाननादेदर्शन सत्वर ॥ श्रमीमी०) व्यर्थ प्रपंची मोहित झालों॥ पाहुनि बाळा मानसिं धालों ॥ सद्गुणानिरखुनिया सद्रस या लों॥ केंवि ब्रह्माविस्पर- लों ॥ध्रु०॥ मुनि आज्ञेचा भंग मी करून ॥ कैसें के लें पात- कग्रहण ॥ अवगत नसतांची रामनिधान ॥ केलामी अप- मान ॥ ध्यर्थम० ॥१॥ गुरुजी आतां काय करावें ॥ सन्मुनि- चे पद मी आकजायें ॥ त्याच्या को धातें अजिंशमवावें ॥ कीं सत्पुभां अर्पावें ॥ व्यर्थमः ॥ २ ॥