पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'चांदण्यांतील गप्पा. १. शिसवी पेटी. २. मारुतीचा प्रसाद. ३. वनवास. ४. सारसबाग. ५. लावण्यवति. लेखिका:- श्री. काशीबाई कानिटकर. ' रंगराव ' कादंबरी, डॉ. आनंदीबाई जोशी यांचें चरित्र, इ. पुस्तकांची कर्त्री. ' विविधज्ञान-विस्तार ' मासिकांतून मूळ प्रसिद्ध झालेल्या या गोष्टींची ही द्वितीयावृत्ति << 'श्री लक्ष्मीनारायण " प्रेसमध्ये छापिली. १९३१ किंमत १० आणे.