पान:गोमंतक परिचय.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय लिसेंवात शिक्षण घेतलेले. निरनिराळ्या | पांचवी दाखल शैक्षणिक वर्ष. परिक्षा झाले. पास. पास. बाहेर शिक्षण घेऊन केवळ परिक्षेस बसलेले. परिक्षेस पांचवी पास. पास. बसलेले कदर १९०१-१९०२ १९०२-१९०३ | १९०३-१९०४ | २४१ १९०४-१९०५ २७१ ५४ १९०५-१९०६ ३२८ १९०६-१९०७ ३५३ १९०७-१९०८ २९९ । १९०८-१९०९ २८१ १९०९-१९१० १९१०-१९११ २७० | ६१ १४४ | ३० स्वतंत्र रैतोरः-रैतोरची जागा स्वतंत्र होऊन कधी सरकारी नेमणुकीने तर कधी लिसेवच्या प्रोफेसरांपैकी नोकरीने वडील असलेल्यांना मिळू लागली. त्यास अनुसरून कै. सूर्याजी आनंदराव देशपांडे यांनीही ती एकदां मराठीचे प्रोफेसर या नात्याने उपभोगिली होती. हिंदुसमाजांत आजवर हा मान फक्त त्यांनाच मिळालेला आहे.