पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इतकी प्रखर असते की, तीमध्ये सहानुभूतीचा या दोन्ही दृष्टींनी इतका सुरेख वेठला होता ओलावा अगदीच नसतो,” असे कित्येक वाच- की, इतर कोणत्याहि प्रसिद्ध नियतकालिकांच्या कांचे मत आहे. दिवाळी अंकांच्या पंगतींत तो सहज शोभण्यासारखा होता. त्या विशेषांकांत ६ निबंध, ६ ललित लेख, ४ कथा, १९ कविता, मुलाखत, कोंकणों खेळ व शिशुविभाग असा भरगच मजकूर असून अकाचीं पृ. ८४ व मूल्य रु. १-५० होते. सन १९६२ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या २५ दिनांक रोजी कोंकणी भाषेतील 'कोंकणी' पाक्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. या ज़ियेणों पत्राचा अंक दरमहा दि. १० व २५ रोजी त्रिवेणी पाक्षिकाचा नमुना अंक १९६२ प्रसिद्ध होत असे. याची वा. व. ४ रुपये असून, सालच्या नोव्हेंबर महिन्याच्या दि १४ रोज किरकोळ अंकाचे मूल्य १५ पैसे असे. प्रकाशनांत आला आणि १ डिसेंबरपासून मुंबई येथील कोंकणी केंद्रातर्फे ‘कोंकणी ' |' त्रिवेणी ' पत्र सुरू झाले. याचा आकार पाक्षिक प्रसिद्ध होई. याचे संपादक, मुद्रक व ‘भारत' पत्राएवढा असून कोंकणी, हिंदी व प्रकाशक श्री. अ. ना. महांबरे हे असून प्रकाशन मराठी अशा तीन भाषांतून यांत विविध मजकूर स्थल स्लेटर रोड, मुंबई ७ हे होते. | प्रकाशीत होई. या पाक्षिकाची वार्षिक वर्गणी सप्टेंबर १९६२ पासून जानेवारी १९६३ रु. ४-५० होती. । पर्यंत या पाक्षिकाचे ८ अंक निघाले व त्यानंतर ' त्रिवेणी 'चे संपादक व प्रकाशक श्री. चालकांनी हे पाक्षिक बंद केले असावे असे चंद्रकांत केणी हे असून प्रकाशन स्थल मडगांव वाटते. या पत्राचे मुद्रण व कागद ठीक होता. येथे होते. मजकराच्या बाबतींत, कोंकणी भाषा विषयालाच ६९६ साली अल्प कालांतच हें पाक्षिक यात प्राधान्य असे. काही राजकीय व सामा- बंद झाले. या पत्रांत राजकारणासोबतच इतरहि जिक मजकूर यांत येत असला, तरी कोंकणी । बरीच माहिती येई. भाषेची जरूरी प्रतिपादन करून तिची तरफदारी करण्यांतच या पत्राचे वैशिष्ट्य असे. इतर मांडयों विषयांवरील यांतील लेखन समतोल असले, तरी कोंकणी भाषेच्या विरोधकांवर तुटून पडतांनां मांडवी मासिकाचा प्रथमांक दि. ३० डिसेंबर यांतील टीकेचा तोल सुटत असे. १९६२ रोजी प्रकाशनांत आला, पण तो कोंकणी पाक्षिकाचा ३ रा व ४ था अंक जानेवारी १९६३ चा असल्याने मासिकाची समाविष्ट असलेला १९६२चा दिवाळी विशेषांक सुरवात १९६३ सालापासूनच झाली असे वाला होता. तो साहित्य आणि सजावट म्हणण्यास हरकत नाहीं.