पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येईल. आमची भूमिका नमूद करून ठेवले पाहिजे पुरातनकालापासून * आज भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या भौगोलिक, ऐतिहासिक, भाषिक, सांस् तिक सुमुहूर्तावर ‘दूधसागर'च्या पहिल्या अंकाचे वगैरे दृष्टींनी हा भाग गोमंतकाचा घटक प्रकाशन होत आहे. अनेक वर्षांची अनेकांची होता.. कामना सफल होत आहे. मुंबई शहरांत पोर्तुगिजांच्या निर्गमनानंतर चिरफाळलेला गोमंतकाची वस्ती इतकी वाढली आहे की, हा गोमंतक एकरूप व्हावा या दिशेनेच दूधछोटा गोमंतकच मुंबईत अस्तित्वांत आला सागरची पावले पडतील. आहे. भारताहून या गोमंतकाची अस्मिता दूधमागरचे राजकीय वा इतर धोरण कोणते भिन्न नसली तरी विशिष्ट ऐतिहासिक कारणांमुळे राहील याचा खुलासा करण्याची फारशी निर्माण झालेले त्याचे कांहीं खास प्रश्न आहेत. आवश्यकता नाही. संपादकांची मते ज्यांना गोमंतकीयांच्या स्वतंत्र प्रादेशिक संस्था व माहीत आहेत त्यांनां दूधसागरच्या धोरणाची संघटना आहेत. व्यक्तिगत जीवनाप्रमाणेच कल्पना येईल. ज्यांना ती माहीत नाहींत त्यांना एक सामुदायिक, सामाजिक जीवन आहे. त्यांनां कांहीं अंकांच्या वाचनानंतर ते समजून या दृष्टीने या शहरांत गोमंतकीयांच्या एका मुखपत्राची गरज भासत होती. मध्ये कांही काळ चाललेल्या 'दीपगृहा'चा अपवाद दूधसागरचा हा अंक प्रसिद्ध होतांनां ८२ सोडला तर मुंबईत असे वृत्तपत्र नव्हते. म्हणूनच वर्षांच्या गोमंतकाच्या दीर्घ व उज्ज्वल पत्रव्यवदूधसागरच्या प्रकाशनाने गोमंतकीयांची एक सायाचा चित्रपट आमच्या डोळ्यांपुढून सरकत महत्वाची गरज भागेल असा आम्हांला आहे. १८७२ साल कै. आ. पु. सुखठणकर विश्वास वाटत आहे. यांनी ‘देशसुधारणेच्छु' सुरू करून गोमंतकांतील महाराष्ट्रालाहि दूधसागरमुळे गोमंतकाचे मराठी पत्रव्यवसायाचा पाया घातला आणि नवीन वास्तव दर्शन होण्यास मदत होईल कै. हेगडे देसाई यांचा 'भारत' हा त्यांचा अशी आम्हीं आशा करतो. गोमंतकाविषयीच्या अखेरचा चिरा ठरला... खूप बातम्या मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतात. याच अग्रलेखांत पुढे * दूधसागर " या आणि तरीहि गोमंतकाविषयीं गोमंतकीयेतरांच्या नांवाविषय चार शब्द लिहिले आहेत. कांहीं अस्पष्ट, अबोध, ढगाळलेल्या स्वप्नाळू। प्रथमांकाच्या मलपृष्ठावर शेवट असे लिहिले कल्पना आहेत. त्यांना स्वप्नसृष्टींतून वास्तव आहेसृष्टीत आणण्याचे काम दूधसागरच्या द्वारें । झालें तर आम्हांला आनंद होईल. | " संपादक, मुदक, प्रकाशक बा. द. माता गोमंतकाच्या भौगोलिक व्याप्तींत आम्हीं मुंबई ४ येथून प्रसिद्ध केलें." स्कर यांनी फेमस प्रिंटर्स १२ त्रिभुवनरोड कारवारचा समावेश करतों हेंहि या ठिकाणी ७६ ५)

  • * *