पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पत्र ता. १६ - ७• १८८२ रोजी सुरू केले. १० - १८८५ नंतर त्याची संपादकीय जबाबयाचा आकार मोठा होता. या पत्राचा दारी पाव्होनु आंतांव याकडे आली आणि अखेरचा अंक ता. ३१ - १२ - १८८५ रोज ११ - १२ - १८८६ नंतर ते बंद झालें. निघाला. ऊ प्राग्रेसु द गोअ - हे साप्ताहिक ऊ बँकु पोपुलार -- कळंगुट येथे ता. पणजी येथे १८८३ साली जानेवारीत सुरू ७ - १ - १८८३ रोजी हे सुरू झाले आणि ता. झाले व त्याच सालच्या नोव्हेंबरांत बंद झाले. ७ - ८ - १८८४ रोजी शेवटचा अंक निघून बंद झाले. एस्. सौझ याचे प्रकाशक होते. | दि टाइम्स आफ गोवा - गोव्याचे हे पहिले इंग्रजी साप्ताहिक असून ते ता. २१ - ऊ कुहैयु द ईदिअ - हे पत्र ९ - १८८५ रोजी पणजी येथे सुरू झाले. साप्ताहिक स्वरूपांत पणजी येथे ता. ७-८. याचा आकार मोठा होता. चार वर्षे कसे १८८३ रोर्जी सुरू झाले. याचे संपादक बं. तरी चालून १८८९ साल या पत्राने आपली आदेलिनु सांतुश् फेर्नोदिश व्हाज हे होते. ता. जीवनयात्रा संपवली. २८ - १२ - १८९२ च्या अंकानंतर याने अ दिस्कुसांव - हे साप्ताहिक पणजी विसावा घेतला. ता. १४ : ९ - १९११ रोजी येथे ता. १२ - ८ - १८८६ रोजी सुरू झाले हे पत्र पुनः सुरू झाले. यावेळी त्याचे संपादक आणि १८८९ साली ते बंद पडले. याचे जुझे लुईस द सौझ फ्रांक़ीन हे होते. याचा राजकारणी संपादक मार्तिज्यु मिनेझिस आणि आकार मोठा असून त्याचे दैनिकांत रूपांतर वाङ्मयीन संपादक क्रिस्तोव्हं पिंतु असे होते. झाले होते. ता. ३१ - ११ - १९१२ नंतर ते पुनः साप्ताहिक झालें व ता. ८ -४-१९१३ । अ कव्हिक्सांव- हे पत्र साळगांव नंतर कायमचे बंद झाले. येथे ता. १५ - १ - १८८७ रोजी सुरू ऊ कुहैयु द गोअ - हे पत्र पर्वरी झाले व ९ वर्षांनी म्ह. १८९५ अखेर बंद ( बार्देश ) येथे ता. ७ - ८ - १८८३ रोज झाले. गुस्ताव्हु फ्रिअस्, लेवापोल्दु गाम व पास्कोअल गॅामिश् असे याचे तिघे संपादक इपालितु कायतानु पिंतु यांनी सुरू केले. पुढे होते. २१ जून १८८४ पासून ते म्हापशे येथे निघू लागले आणि १४ -४ - १८८८ तारखेच्या फार्स - लहान आकाराचे हे साप्ताहिक अकानंतर ते बंद झाले. ' मडगांव येथे १८८७ साली सुरू होऊन १८८८ त बंद पडले. ऊ अँति - पाद्रि आल्मैद यांनी ता. ऊ रेपोर्तेर द इंदिअ - या साप्ताहि९ - ८ - १८८३ रोजी हे साप्ताहिक फोंडे येथे सुरू केले व पुढे अल्पावधीतच ते बंद झालें.

  • काचा जन्म ता. ३ - १० - १८८८ साल

पणजी येथे झाला आणि ता. २२ - ३ - | पेरियादिकु दु पोव्हु - हे पत्र सां १८८९ चा अंक निघून ते बंद पडले. तामे येथे ज्योकि द कों. आंतांव यांनी ताः अ देमोक्रासीअ - मडगांव येथे ता. २५ - १० - १८८३ रोजी सुरू केले. ता. ७ - ११ - १० - १८८८ रोजी या पत्राचा आरंभ