पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3) किरण, 9 गोमंतक प्रदीप कोंकणी त्रिवेणी मांडवी नवें गय राष्ट्रमत बालयुग अपुर्वाय गोमंतवाणी वनिता प्रेरणा गोमंतसूर्य लोकसंग्राम उजो जनगर्जना जयगोचा जैत पर्मळ हस्तलिखित नियतकालिके विद्यानंद, शिरोडे नन्दादीप, मड़गांव ऋषिवन, रिवण अरुणोदय, स्वदेश, मडगांव वैश्य उत्कर्ष, बालमित्र, मीलन, विद्यार्थी, पणजी चंद्रवाडी, केपें जागृति, म्हापशें सिनेमा संगीत, पणजी बांदिवडे मकरंद, सुप्रभात, । सांखळी ज्योती, चास्को कर्णधार, कुमारजुवें उद्धार, म्हापशे मार्गण, अरुण, वागाळी मडगांव संगम, जीवनकला, उत्कर्ष, रिवण कौमुदी, जागृति, शिरोडे उदय, वसन्त, ) प्रात:काल, पणजी उद्य, सेवा, सांखळी विजयानंद, डिचोली रिवण अभ्युदय, पणजी विकास, मडगांव सांखळी नीलिमा, सागर, उत्तेजन, मडकै सांगें सांगें निनाद, कुंडई तेज, कालापूर आझाद, ब-याच कालापासून गोमंतकांत हस्तलिखित नियतकालिकांची सुरवात झाली होती तथापि त्यांपैकी कित्येकांची व्यवस्थित माहिती मिळत नाही. जुन्यांपैकीं ' विद्यानंद' पाक्षिकाचे = अंक शिरोडे येथे, जुन्या पिढीतील एक विचारवंत साहित्यिक कै, गोपाळ कृष्ण गुडे यांकडे आम्हांला आढळले. हस्तलिखित नियतकालिकांचा पूर्वकालीन उत्साह पुढे टिकला नाही आणि आज तर तो मुळीच दिसत नाही ! १९३० साली मराठी सा. समेलनाच्या १५ व्या अधिवेशनाच्या वेळीं मडगांव येथे हस्तलिखित नियतकालिकांचे पहिले प्रदर्शन भरलें. दुसरें १९४२ साल मडगांव येथेच श्रीदामोदर विद्याभवनांत भरविण्यांत आलं आणि तिसरं प्रदर्शन श्रीरामनाथ देवस्थानातर्फे रामनाथ थे , होते. त्यानंतर प्रदर्शन नाहीं आणि हल्ली हस्तलिखित नियतकालिकेहि दिसत नाहीत! लेखना अभ्यासासाठी अजूनहि प्रत्येक विद्यालयांत हस्तलिखिन नियतकालिकांची फार गरज असे स मा १ १००