पान:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ गीतारहस्य अथवा कर्मयोग सांख्यांचे मत काय एवढेडु आपणांस पहाणें आहे. सूक्ष्म आणि स्थूल, व्यक्त आणि अव्यक्त, यांचे याप्रमाणे अर्थ केल्यावर सृष्टीच्या मूरंभी प्रत्येक पदार्थ सूक्ष्म पण अव्यक्त प्रकृतलिया रूपाचा असून नंतर तो ( सुक्ष्म असो वा स्थूल असो ) व्यक्त म्हणजे इंद्रियगोचर होतो, अणि प्रलयकाल या व्यक्त स्वरूपाचा नश झाला म्हणजे पुनः अव्यक्त प्रकृतींत मिळून जाऊन अध्यक्ल बनत, असें म्हणावें लागतं. आणि गंतेंतहि याय मताचा अनुवाद केलेला आहे (गीता २२८ आथि ८.१८ पह). या अव्यक्त प्रकृतीलाच' अक्षरआणि ग्रकृतीपासून उत्पन्न होणार्या सर्व पदार्थ क्षर' अशा सांख्यांच्या दुसर्या संज्ञा आहेत. क्षर म्हणजे अजबात नाश होणारे असा अर्थ द्यावयाचा नसून फक्त व्यक्त स्वरूपाचा नाश एवढा अर्थ यह ठिकाणी विवक्षित आहेप्रधान, गुणक्षोभिणी, बहुधानक, प्रसवधर्मिणी, अदु । त्रिगुण बी साम्यावस्था स्वतःच मोडत्थे म्हणून गुणक्षोभिणं, गुणत्रयरूपी पदार्थ भेदाच बजें तीत आहेत म्हणून बहुधानक, आणि हिच्यापासूनच सर्व पदार्थ प्रसव पावतात किया उत्पन्न होतात म्हणून प्रसत्रवर्मिणी, ही नांवें प्रकृतसि देत असतात. या प्रकृतसन्च वेदान्तशास्त्रांत् माया’ म्हणजे मायिक देखावा असे म्हटले आहे. थील सर्व पदार्थाचे व्यक्त’ आणि ’अव्यक्त’ किवा 'क्षर' व 'अक्षर' अस दोन भेद झाल्यावर क्षेत्रक्षेत्रज्ञाविचारांत सांगितलेल आत्मा, भन, युद्ध, अहंकार व इंद्रियें हैं। सांख्यमताप्रमाणे कोणत्या सदरांत घालत्रयाच हा ग्रपुढचा प्रश्न आहे. क्षेत्र व इंद्रियें हैं जडच असल्यामुळे भक्तांत त्याचा समावेश होईल; पण मन, अहंकार, बुद्धि व विशेषंकलन आत्मा यांची व्यवस्था कशी लावावयाची ! युरोपः खंडांतलि सांप्रतकानि प्रसिद्ध सृष्टिशास्त्रज्ञ हेल हा आपल्य/ ग्रंथांतून असें प्रति पादन करिते क, मन, बुद्धि, अहंकार आणि आत्म। हे सर्व शारीर धर्म आहेत. मनुष्याचे डोक्यांतील मेंदु बिघडला म्हणजे त्याची स्मरणशक्ति नाहीशी होत्थे, आणि त्याला वेडहि लागतें हैं आपण पहातो. तसेंच डोक्यावर टोला पडून मस्त कांतील मेंदूचा एखादा भाग बधिर झाला तरी देखील त्या भागाची मानसिक शक्ति नाहीशी होये असें दृष्टीस पडतें. सारांश, मनोधर्म हे जडाचेच गुण आहेत त्यांस कधीहि वेगळे करितां येत नाही. अतएव मस्तकांतील मेंदूबरो बरच मनोधर्म व आत्मा ही ‘व्यक्ती या सदरांतच घातली पाहिजेत. याप्रमाणे व्यवस्था केली म्हणजे अब्यक्त व जड प्रकृति हीच काय तीअखेरीस एकटी शिल्लक रहात्ये. कारण, सर्व व्यक्त पदार्थ या मूळच्या अभ्यंकापासुनच निर्माण झालेले आहेत. प्रकृतीखेरीज जगाचा कर्ता अगर उत्पादक दुसरा कोणीहि नाही. मूळ प्रकृतीची शक्ति वाढतां वाढतांच तिला चैतन्य किंवा आत्मा हैं रूप आलेले आहे.