पान:गीतारहस्य प्रकरण दहावे ते प्रकरण तेरावे.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संन्यास थ कर्मयोग ३५७ शनकर्मसमुच्चय प्रतिपादिलेला आहे, असें म्हणावें लागतं. परंतु उपनिषदांवरीलं सांप्रदायिक भाष्यांतून हे भेद न दाखवितां सर्व उपनिषदें केवळ एकच अर्थ--- विशेषतः संन्यास-प्रतिपादन करणारी आहेत असे सांगण्यांत येत असतें. सारांश, सांप्रदायिक टीकाकारांच्या हातांत गतेची व उपनिषदांचवीहि एकच अवस्था झालेली आहे; म्हणजे गीतेतील कांहीं श्लोकांप्रमाणं उपनिषदांतील कांहीं मैत्रांचीहि या भाष्यकारांस ओढाताण करावी लागली आहे. उदाहरणार्थ, ईशावास्योपनिषत् ध्या. हैं उपनिषत् जरी लहान म्हणजे फक्त अठरा लोकांचे आहे, तरी याची योग्यता इतर उपनिषदांपेक्षा अधिक समजतातकारण, हैं उपनिषत् खुद्द वाजसनेयिसंहितंत्र सांगितलें असुन, इतर उपनिषदें आरण्यक ग्रंथांत सांगितलेली आहेत; आणि संहिते पेक्षां ब्राह्मणं आणि ब्राह्मणांपेक्षांहि आरण्यक ग्रंथ उत्तरोत्तर कमी प्रमाण होतइ गोष्ट सर्वमान्य आहेही ईशावास्योपनिषत् सबंध म्हणजे अब्बालपासुन अखेरपर्यंत शनकर्मसमुच्चयात्मक आहेयाच्या पहिल्या मंत्रांत (श्लोकांत)‘जगांत जें कांहीं आहे तें ईशावास्य म्हणजे परमेश्वराधिष्ठित समजावें” असे सांगून दुसध्याच मंत्रांत ‘‘यावज्जीव शंभर वंर्ष निष्काम कमें करीत राहूनच जगण्याची इच्छा धरावी असें स्वच्छ विधान केले आहेवेदान्तसूत्रांत कर्मयोगाचे विवेचन करा ण्याची जेव्हां वेळ आली तेव्हां आणि इतर ग्रंथांतहि ईशावस्यांतील हेंच वचन ज्ञानकर्मसमुच्चयपक्षाचे समर्थक म्हणून दिलेले असते. पण ईशावास्योपनिषद एबयानं पुरै होत नाही. दुसर्या मंत्रांत केलेल्या या विधानाचे समर्थन करण्या साठी पुढे ‘अविद्या’ म्हणजे कर्म आणि ‘विद्या' म्हणजे ज्ञान यांच्या विवेचनास आरंभ करून, नवव्या मंत्रांत ‘‘नुस्ती अविद्या म्हणजे कर्म सेवन करणारे पुरुष अंधकारांत शिरतात. आणि नुस्त्या विद्धेत म्हणजे ब्रह्मज्ञानांत गढून जाणारे पुरुष जास्त अंधकारात पडतात,’ असे म्हटले आहे. नुस्ती आविद्य (कर्म) आणि नुस्ती विद्या (ज्ञान) यांचा प्रत्यक याप्रमाणे कमीपणा दाखविल्यावर, अकराव्या मंत्रांत खाली लिहिल्याप्रमाणे ‘विद्या’ व ‘अविद्य’ या दोहोंच्या समुच्चयाची, अवश्यकता या उपनिषदांत वर्णिली आहे. विद्यां चाऽविद्यां च यस्तद्वेदोभयं सह । अविद्यया मृत्थं तीर्वा विद्यायाः विद्य (शनआणि अविद्या (कर्म) ही दोन्ही एडमेकांसथे वर्तमान ज्यों जाणिली, तो अविधेरै स्हणजे केर्मान मृत्यु म्हणजे नाशवंत मायासृष्टीचा प्रपंच ( चांगल्या रीतीनें) तरून जाऊन, विचेतें म्हणजे अज्ञानाने अमृतत्व प्राप्त करून चैत,”असा या मंत्राचा स्पष्ट व सरळ अर्थ आहेव तोच अर्थ बियेस ‘संभूति’ म्हणजे जगाचे आदिकारण आणि त्याहून भिन्न जी अविद्य तिला ‘असंभूति’ किंवा