पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'Ao d गीतार हस्य अथवा कमैयेोग-परेिशिष्ट पटूशतानि सर्विशानि श्लोकूानां प्राह केशवः । अर्जुनः सप्तप्चादात् रूप्तषष्टि तु संजय्ः । धृतराष्ट्रः श्लीकमेकं गीताया मानमुच्यते ॥ “गीतेंत केशवाच ६ २०, अर्जुनाचे ५७, संजयाचे ६७ आणि धृतराष्ट्राचा १ मिळून एकंदर ७४५ ॐाक आहेत,” असे म्हटले आहे. हे श्वठाक मद्रास इलाख्यांतील पाठाप्रमाणे कृष्णाचार्य यांनी छापिलेल्या महाभारताच्या प्रतींत सापडतात पण कलकत्यास छापिलेल्या महाभारताच्या प्रतींत ते आढळून येत नाहीत; आणि भारतटीकाकार नीलकंठ याने हे साडेपांच श्रुटोक “गौडै: न पठ्येते” असें लिहिलें आहे. म्हणून ते प्रक्षिप्त असावे असे दिसतें. पण प्रक्षिप्त मानिले तरी गतेिंत७४५ म्हणजे हल्ली उपलब्ध आहत त्यापेक्षां ४५ »टोक जास्त कोणाला केव्हां तरी कसे मिळाले हें सांगतां यत नाही महाभारत हा ग्रथ विस्तीर्ण असल्यामुळे त्यांत मधून मधून दुसर *टीव घालणें किवा असलेले काढणे शक्य आहे. परंतु गीतेची गोष्ट तशी नाही. गीता हा ग्रंथ नेहमीच्या पाठांतला असून वेदांप्रमाणें सबंध गीताहि तोंडपाठ म्हणणर पूर्वी पुष्कळ लेोक होते, व अद्यापिहि कांही आहेत. हल्लीच्या गीतेंत पाटातर फारशी आढळून येत नाहीत, आणि जे थेोड भिन्न पाठ आहेत ते टीकाकारांस माहीत आहेत याचे कारणहि हेंच होय. शिवाय गीताग्रंथांत कोणी फेरबदल करूं नये या हेतूनेंच त्यांत बरोवर सातशें श्लोक घातले असावे, असेंहि म्हणण्यास हरकत नाही. मग मुंबईच्या व मद्रासच्या भारताच्या प्रतीत म्हटल्याप्रमाणे ४५ लोक-आणि तेहि सर्व भगवंतांचे-जास्त कोठून आले { कारण, संजयाच्या आणि अर्जुनाच्या »ठाकांची बेरीज हल्लींच्या प्रतीत व या गणनेंत एकसारखीच म्हणजे १२४ आह: आणि अकराव्या अध्यायांतील “पश्यामि देवान्०” (११.१५-३१) इत्यादि १७ श्लोकाप्रमाणें दुसरेहि दहा श्लोक मतभेदानें संजयाचे समजले जाण्याचा संभव असल्यामुळे, संजय ब अर्जुन यांच्या लोकांची बेरीज एक असली तरी एकमेकाचे श्लोक पृथक् पृथक् मोजण्यांत फेर पडला असावा असें म्हणतां येईल. परंतु हल्ल,च्या प्रतीत भगवंतांचे जे ५७५ श्वटोक आहेत त्यांऐवजीं ६२० म्हणजे ४५ अधिक श्लोक कोठून आले याची कांहाच पत्ता लागत नाहीं. गीतेचें स्तोत्र किवा ध्यान किंवा अशाच प्रकारच्या दुसच्या प्रकरणाचा यांत समावेश केलेली असेल असें म्हणावें, तर तें प्रकरण मुंबईच्या भारताच्या प्रतीत दिलेलें नाहीं इतकेंच नव्हे, तर या प्रतीतील गीतंतहि सातशेंच »टोंक आहेत. म्हणून हल्लींची सातशे टोकांची गीताच प्रमाण धरून चालल्याखेरीज मागै नाहीं. गीतेची ही गोष्ट झाली. परंतु महाभारताची स्थिति पाहिली तर हा विरोध कांहाच नाही असें म्हणावें लागतें. महाभारतसंहिता एक लक्ष आहे असें महाभारतांतच वर्णन