Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवळ्याच्या कन्येची गोष्ट. करायास व तिच्या बदलीवर राहायास इकडे आले; पण ती आतां मरण पावली आहे.

  • मरणापूर्वी ती ह्मणाली कीं येशू आह्मासाठीं फार दु:ख सोसून मरण पावला, या गोष्टीची आठवण करून मी प्रभुभेोजन घ्यायास इच्छितें. तेव्हां खीस्ताला अत:करणपूर्वेक कसे स्वीकारावें याविषयीं मी आपल्या शक्तीप्रमाणें तिला सांगितले. तेव्हां ही गोष्ट तिच्या मनांत ठसून तो मान्य झाली, आणि या नाशवंत व पापी जगापासून ती ईश्र्वराजवळ सर्वकाळ राहायास गेली, असें मला वfटत.
  • महाराज, आपण येऊन उपदेश करावा,

- - आणि तिला मूठमाती द्यावी असो माझ्या बहि:- णीची फार इच्छा होती, तर मेहेरबानी करून आपलें येणें होईल असें असत्यास कृपा करून कळवावें. ही विनंती.” हे पत्र पाहून मला फार आनंद वाटला. यांतील कांहीं अक्षरें चुकलीं होतीं, यावरून