Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इचें पत्र. 4. उपदेश ऐक्रिला. तेव्हां होणार जो क्रोध त्याप-ि सून पापी लोकांनी पळावें, असा जो बोध आपणि मोठया आग्रहाने केला, तो माझ्या मनांत फार ठसला. महाराज, पापी लोकांनी पश्चात्ताप करावा आणि तारण घ्यावें ह्मणून त्यांसाठीं अ-ि पण देवाची फार विनंती करावी. तो प्रार्थना ऐकणारा आहे. जे खोस्ताच्या नांवाने मागतात त्यांस दिल्हे जाईल. सर्व लोक खीस्तावर विश्वास ठेवून ह्या धर्मात येतील आणि ख-या देवाचें भजन करतील ती वेळ जवळ आहे, असा भरवसा धरून आह्मी आनंद पावतों. ती वेळ किती सुखकारक होईल बर! तेव्हां खीस्ताचें राज्य येईल. तेव्हां जसा आकाशांत तसी पृथ्वीवर त्याची इच्छा चालेल, आणि सर्वांस सुख व कल्याण प्राप्त होईल. ' महाराज, लिहावयास विशेष कारण हेंच कीं माझी एकुलती प्रिय बहीण मेली आहे. ती एथे एका मडमीपासीं चाकरीस होती. परंतु तो फार रोगी पडली, ह्मणून मी तिचा सांभाळ