Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Χ गवळ्याच्या कन्येची गोष्ट. मोठेपणा व विषयसुख व चैनबाजी यांस नाकारून खस्तावर विश्वास ठेवितात आणि कोमळ व नम्र व पारमार्थिक होतात, हे पाहून आनंद वाटतो. परंतु नम्र व धार्मिक लोक पाहावे असो इच्छा असल्यास बहुतकरून जे गरीब व द्रव्यहीन आहेत त्यांमध्ये शोध करावा. गरीब माणसाची झोंपडी हीच देवाचें मंदिर असें बहुधा होत असतें. अस्या ठिक्राणों खीस्तावरील विश्वास व आशा आणि देवाचें सुज्ञान, सामथ्र्य व चांगुलपण हीं समजण्यांत येतात. याविषयीं ही पुढील गोष्ट चांगलें उहाहरण आहे.— सगुणी ह्मणून गवळ्याची एक कन्या होती. तिची माझी ओळख तिच्या एका पत्रावरून पडली, तें पत्र येणेंप्रमाणें.- 'सन्मान्य प्रियोत्तम उपदेशक यांस सगुणांचे +ार पhार संठTH. “आपली ओळख नसून मी आपणास हैं पत्र लिहितें याची क्षमा असावी. मी एकदां आपला