Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

4. गवळ्याच्या कन्येची गोष्ट. जेव्हां त्यावरून बेोध व सुख हेोतें तेव्हां बरे वाटते. नंतर कांहीं दिवसानी असे वर्तमान आलें कीं, सगुणी अगर्दी मरायास टेकली आहे. हें वर्तमान एका शिपायाने आणिलें. त्याच्या चेहयावरून तो गंभीर,समंजस आणि धार्मिक असा दिसला. ते ह्मणIला, शिा ०-महाराज, सगुणांच्या आईबापानी तिच्या सांगण्यावरून मला आपल्याकडे पाठविलें आहे. ते सर्व आपल्याला पाहायास उत्कंठेित आहेत. महाराज, सगुणी सर्वकाळच्या घरीं जात आहे. उप०- तिची व तुमची ओळख बहुत दिवसांपासून आहे कीं काय? शिr ०-महाराज, सुमारें एक महिन्यापासून आहे. रोगी लोकांचा समाचार घ्यायास मला फार आवडतें, आणि तिची गोष्ट एका धार्मिक शेजा-याकडून ऐकल्यावरून मी तिला भेटायास गेलों. यावरून भी ईश्वराची स्तुति करितों,