Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Y2 गवळ्याच्या कन्येची गोष्ट. ‘तो देह धरून जगांत आला असे मनांत आणून मी दु:ख सोसायास मान्य असतें, कारण कीं त्यानेहि दु:ख सोसिलें, मी परीक्षेत आहें, तेव्हां तो माझें साह्य करायास शक्तिमान आहे, असा भरवसा होती, कारण कीं तोहि परीक्षेत होता. त्याच्या वधस्तंभाचें स्मरण करून मी पापाविषयीं मरायास इच्छितें, यासाठीं कीं म्यां अणखी त्याच्या स्वाधीन राहूं नये. कधीं कधीं त्याचें पुन्हा उठणें माझ्या मनांत येते, तेव्हां त्याचा विचार त्याने मला दिल्हा आहे, असें मला वाटते, कारण कीं वरतों जों आहेत। यांकडे माझे चित्त लागते. तो ईश्वराच्या उजव्या हाताकडे राहून मजसाठीं विनंती करीत आहे, आणि जी भोळी प्रार्थना मी आपणासाठीं व या गरीब आईबापांसाठीं करितें, तो स्वीकारवोत आहे,असें मनांत आणून मला विशेष सुख वाटतें. “याप्रमाणें मी आपल्या तारणा-याच्या कृपेविषयीं विचार करीत असते. त्यावरून ह्याची