या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
सगुणीच्या रोगाविषयीं संभाषण. N4) ही कन्या तुह्माला पहिल्याने दिल्ही त्याला परत द्यायास तुह्मी खुशी नाहों कों काय ?” ग:०-(रडत बोलतो) *दुसरा कोणताहि प्रभ कर, परंतु असा प्रभ करूं नको.” सं०-* बाबा, खुशी व्हावें असो तुमची इच्छा आहे, हे मला ठाऊक आहे.” ग:०-“होय, होय, तुजविषयीं व आह्माविषयों ईश्वराच्या मजप्रमाणें होवो.” उ०-(सगुणीला) 'आतां मरण जवळ आले आहे, असें असतां तुला समाधान होण्यास काय अाधार अहे ? स०-'खीस्तच. महाराज, तो माझा आधार आहे. माझा सर्व भरवसा त्याजवर आहे. जेव्हां मी आपणाकडे पाहतें, तेव्हां खौस्ताचें प्रतिबिंब जें माझ्या अंत:करणांत राहावें ह्मणून इच्छितें, तें माझा बहुत उणेपणा व पापें यांकडून आच्छादिलें जातें. परंतु खीस्ताकडे पाहते, तेव्हां तो फार प्रिय दिसतोः, तो निष्क्रलंक्र वा परम पवित्र आहे.