Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सगुणीला लोकांपासून उपद्रव. २९ पहिल्याने त्यांसारखीच होतें, असी आठवण केली. खीस्तानेहि पाप्यांपासून दु:ख सोसिलें, आणि शिष्य गुरूपेक्षां वरचढ नाहीं, असें मनांत आणून यासारिखें म्यां दु:ख सोसावें, हें मला बरें वाटलें. उप०-'त्या वेळेस तुझ्या घरच्या लोकांचे तारण व्हार्वे, असें तूं इच्छिलेंस कां नाहीं ? स०-'होय महाराज, मी फार इच्छिले. ही गोष्ट माझ्या मनांतून कधीं गेली नाहीं. मी त्यांसाठीं नेहमी प्रार्थना करीत असें, आणि त्यांच्या तारणाविषयीं फार उत्कंठित होते. विशेषेकरून माझ्या आईबापांविषयीं फार चिंता वाटली, कारण की तीं हातारी, व खिस्ती धमविषयों अज्ञानी व अंधठों होतीं.” आ०- (स्फुंदत बोलती) ‘होय महाराज, | ही प्रिय सगुणी, हो प्रिय सगुणी, ही प्रिय कन्या आपल्या गरीब आईबापांच्या घरीं येशू खुर्वीस्ताला आणी तोंपर्यंत आह्मी खचित अज्ञानी, अंधळे, पापी, व लाचार असे होतो.”