Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

26 गवळ्याच्या कन्येची गोष्ट. वारंवार रडत असें. आणि कधीं कधीं अविश्वास, सैशय व पापमोह हीं मला पुन्हा कुमार्गात आणायास झटर्ल, आणि पुष्कळ अडचणी मल गुप्त झाल्या. परंतु ज्याने मञ्जुवर् दया, कला होती त्याने मला आपल्याकडे प्रेमाने अंढिले. आणि शांतीचा मार्ग दाखवून मला त्यांत चालगाण्याची शक्ति दिल्ही. यावरून जरी माझ्याने कांहींच करवत नाहीं, तरी त्याच्या साह्याने सर्व होइल, असें मला। समजलें.” उप०-ख्रिस्ती धर्मात आलीस यामुळे तुला कोणी उपद्रव दिल्हा नाहीं काय ? स०–'दिल्हा, रोज रोज दिल्हा. महाराज, कोणी कोणी मला हंसले, कोणी कोणी धमकावेिलें, सर्वांनी माझा द्वेष केला. मी द्वेषपात्र व्हावें N ह्मणून ते मला ढोंगी, साधु, बाटगी, ठक, इत्या दिक नामें ठेवीत असत. परंतु खीस्ताकरितां नैदा सोसावी, यांत सन्मान आहे, असें म्यां मानेिले. ज्यानी माझा छळ केला, त्यांची क्षमा करून म्यां त्यांसाठीं प्रार्थना केली, आणि मीही