Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ति चें मन पालटले जाति. उप०- 'तारण हैं आपल्या सुकृतानी नन्हे, पण देवाच्या कृपेनेच असावें, असो तुझी खातरी | लवकर झाली नाहों काय !" स० - महाराज, तो उपदेश ऐकल्यापूर्वी माझें सुकृत काय हेोतें ! मी केवळ वाईट, लॉभिष्ट, मतलबी व दुष्ट होतें. लहानपणापासून माझ्या मनांतील कल्पना सर्वेदां दुष्ट होत्या. माझी येोयता तर काय सांगावी. निष्काळजी व भ्रष्ट झालेला जी कोणी दवाच्या आज्ञांविषयों कांहींच चिंता धरीत नाहीं, त्यासारखी होती. होय महाराज, माझें तारण होईल तर देवाच्या कृपेनेच होईल, असें लवकर समजण्यांत आलैं.” उप०-‘जगिक सुख तुला कसे वार्दू लागालें " स०- * तें सर्व व्यर्थ व त्रासदायक आहे, असें वाटलें. खिस्ती धर्म आचरायास दुष्टांची सीबत सोडली पाहिजे, असेंहि अढळलें. मों वारंवार एकांतों देवाची प्रार्थना करूं लागलें, आणि हे मला फार गोड वाटलें. मी आपल्या पापामुळे